जे न देखे रवी...

उंदीर

Primary tabs

घरात पडला उंदीर मरूनी
थकलो सगळे शोध घेऊनी
चंद्रावर गेला मानव तरीही
उंदीर शोधण्या गॅजेटच नाही...

पाडा जिल्ब्या लिहा उखाणे
नवा विषय अन नवे बहाणे
खिशास तोशीस पडते थोडी?
येता जाता फुका कुटाणे

ह. घ्या.