जनातलं, मनातलं
(शशक-एक पायाचा कावळा)
Primary tabs
फांदिवरी बसून
तो स्वमग्न होता
इच्छा आकांक्षाचा
हिशोब लावीत होता
मिन्नते बहू केली
परी न तो बधला
छळावयास तुम्हां
येईन फिरून वदला
पोटात कोकताना
कावले गुर्जी जेंव्हा
काढून दर्भ काक,
म्हणाले......
मिटवून हिशोब टाक
पत्ता चुकला.
हाऊस नंबर 'J न देखे रवी'चा टाकला होता.