जनातलं, मनातलं

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Primary tabs

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष सुखसमाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्याचे जावो हीच सदिच्छा. :)

छोटा डॉन

तात्यांना वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा ...:)
ह्यानिमीत्ताने काहीतरी "फर्मास लेख" येऊ द्यात, आम्ही हीच पार्टी समजु ;)

------
छोटा डॉन

टुकुल

पहिल हे खर आहे का हे कोणीतरी सांगा.....नाहीतर मलाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळतील. :-)

सुनील

खरं असेल तर वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खरं नसेल तर, रौशनी पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा!!

;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सखाराम_गटणे™

सहमत

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

अवलिया

खरं असेल तर तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आणि नसेल तर दिपकला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहुधा खरे असावे http://www.misalpav.com/node/508
मागे राजीव भिडेंनी शुभेच्छा दिल्या होत्या, यावेळेस दिपक.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

मैत्र

खरं असेल तर तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आणि नसेल तर दिपकला वाढदिवसाच्या शुभेच्छा

असंच म्हणतो! ... तात्या... वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा!

सखाराम_गटणे™


----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

राघव

असेच म्हणतो.
तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुमुक्षु

सहज

आम्हाला व्यसनाधीन करणार्‍या [हो मिपाचे व्यसनच जडले आहे] महामानवाला हार्दीक शुभेच्छा!

:-)

आणि अवलियांशीही ....

तात्या, 'रोशनी' गेल्या वर्षात पूर्ण न केल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या डब्बल शुभेच्छा!

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

ऋषिकेश

तात्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा! :)
बाकी सहजरावांशी सहमत

-(शुभेच्छुक) ऋषिकेश

मृगनयनी

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

बार बार ये दिन आए |
बार बार ये दिल गाए |
आप जिओ हजारो साल तात्या |
साल के दिन हो पचास हजार |
:)

smileys smileys smileys

scuba diving articlesscuba diving articlesscuba diving articlesscuba diving articlesscuba diving articlesscuba diving articlesscuba diving articles

टारझन

तात्यांना तसेच सर्व मिपाकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

-षुभेच्छूक
अध्यक्ष, टारझन मित्र मंडळ
रजि.क्र. : महा१२चे/४२०२००८

स्नेहश्री

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

विकास

आमच्याकडून ही वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सोनम





तात्या,
आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विसोबा खेचर

आम्हाला अनुष्काचे भेटकार्ड पाठवणार्‍या दिपकरावांचे व सर्व मंडळींचे मनापासून आभार...

आपला,
(कृतज्ञ) तात्या.

वल्लरी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
---वल्लरी

आम्हाला मिपा व्यसन लावणार्‍या तात्याना आपल्या नातवाच्या वयाच्या या विनायकाकडुन लाख लाख शुभेछा
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

आनंदयात्री

>>आम्हाला मिपा व्यसन लावणार्‍या तात्याना आपल्या नातवाच्या वयाच्या या विनायकाकडुन लाख लाख शुभेछा

तुझे वय काय आहे रे ? मायनस मधे आहे का ?

अवलिया

हेच म्हणतो...

तात्या गेल्या वीस वर्षापासुन त्याचे वय अठरा सांगतो असे ऐकले आहे.
खरे खोटे अनुष्का (उसाचे कांडके फेम) जाणे !!!!

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

सखाराम_गटणे™

>>तात्या गेल्या वीस वर्षापासुन त्याचे वय अठरा सांगतो असे ऐकले आहे.

माझ्या माहीती प्रमाणे तात्याचे वय २१ असुन अनुष्काचे वय १८ आहे.

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

वाहीदा

हे नवीन Addiction आम्हाला दिलेल्या तात्यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
~वाहीदा

वाहीदा

हे नवीन Addiction आम्हाला दिलेल्या तात्यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
~वाहीदा

मैत्र

काय डेडली शुभेच्छा आहेत!
तात्या तुमचा हा वाढदिवस फार गोड होतोय असं दिसतंय :) <:P ;)

झकासराव

तात्या,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!! :)

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

आमच्यापण शुभेच्छा.
नविन शोधः वाढदिवसाच्या निमित्ताने बातमी: तात्या समुपदेशन करतात.

रविराज

तात्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!

सागर

तात्या,

वाढदिवसाच्या मनापासून हार्दीक शुभेच्छा :)
दीपक महोदयांनी तुम्हाला अनुष्काची भेट देऊन तुमच्या वाढदिवसाचा आनंद शत गुणित केला यात शंका नाही :)

तुम जियो हजारो साल और साल के दिन हो पचास हजार ....
सागर

सचिन बडवे

मा. तात्या, तुम्हास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

मनिष

माझ्याकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - मनिष!! :)

अनिल हटेला

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

<:-P <:-P <:-P
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विजुभाऊ

तात्याना शुभेच्छा.
सहज सोबत सहमत
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

भाष

तात्या,

माझ्याकडून पण तुम्हाला शुभेच्छा. नेमक्या दिवशी इथे यायला मिळाले हे छान झाले. :H

सुभाष

अमोल केळकर

तात्या
आपल्याला माझ्याकडून ही वाढदिवस तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

गीत

मनापासून भरपूर शुभेच्छा!!!

:)

सखाराम बाइंडर

तात्या

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!

स्वतःच्याच डुप्लिकेट आयडीने शुभेच्छा...तात्या हुशार आहे. :D

गझनी महात्मा

सखाराम_गटणे™

काय खरे डॉन, नाव बदलले काय?

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

विसोबा खेचर

अरे यार, आम्ही तर पार बुजून गेलो.. सर्व मिपाकर आप्तेष्टांचे मनापासून आभार...

आज चाळीशीत प्रवेश केला. आयुष्याची ४० वर्ष आपण नक्की काय केले हा विचार करतो आहे परंतु अद्याप कुठलेच ठोस आणि अभिमानास्पद उत्तर सापडले नाही! :)

आपला,
(चाळीशीतल्या चष्म्यातला) तात्या.

झकासराव

परंतु अद्याप कुठलेच ठोस आणि अभिमानास्पद उत्तर सापडले नाही!>>>>>>>>>
बास का??
मिसळपाव सुरु केल की.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

वाढदिवसाच्या!

- (शुभेच्छुक) टिंग्या!

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

शंकरराव

तात्यानु,
वाढदिवसाच्या शूभेच्छा !!!
शंकरराव

सुनील मोहन

तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरद शतम....

निखिलराव

माननीय तात्या साहेबांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक :-

निखिल सुर्यवंशी

निखिलराव

माननीय तात्या साहेबांना,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छूकः-
निखिल सुर्यवंशी

मऊमाऊ

इतके छान छान केक बघून मी तर नक्की येणार !! :) अभिनंदन तात्या, वाढदिवसानिमित्त !

आजानुकर्ण

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपला
(शुभचिंतक) आजानुकर्ण

जयवी

तात्या...... मिपावर तर तुमचा वाढदिवस धडाक्यात साजरा होतोय....? लेकिन तुस्सी किधर को हो ? अनुष्का सोबत का ;) वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
काहीतरी फर्मास लेख येऊ देत आता.

मऊमाऊ

किती छान छान केक आलेत !! :) तात्या वाधदिवसाबद्दल शुभेच्छा !!

ब्रिटिश

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

अनामिक

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

अनामिक

एडिसन

तात्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

शितल

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
:)

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
नववर्षाच्या शुभेच्छा!
:)

आर्य

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!

आर्य
(बेगळुरु / चण्डीगढ)

आर्य

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!

आर्य
(बेगळुरु / चण्डीगढ)

आर्य

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!

आर्य
(बेगळुरु / चण्डीगढ)

मदनबाण

तात्यानु वाढदिवसाच्या शुभेच्छा... :)

('रोशनी'च्या प्रतिक्षेत)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

नीलकांत

तात्या ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना !

नीलकांत

तर... चाळिशीत प्रेवेशलास मित्रा ... सुना है अभी तो असली जिंदगी शुरू होती है !! :)
वाढदिवसाच्या आणि नवीन वर्षाच्याही हार्दिक शुभेच्छा :)

अनंत छंदी

तात्या
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!

तात्या हे काय सिंडीला केव्हा भेटलात? आम्हाला पत्ताच नाही! =))

टारझन

=)) =)) षिंडीचे कौतुक :)

दवबिन्दु

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

पक्या

तात्यांना वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा !

तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार !!!

सखाराम_गटणे™

टैग बंद
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

सखाराम_गटणे™

टैग बंद
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

केशवराव

काहींचे वाढदिवस हे पुलंच्या भाषेत काढदिवस असतात. आपण याहून वेगळे आहात. म्हणुन वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छ्या! ! !

विसुनाना

शेखर तथा तात्या अभ्यंकर ऊर्फ विसोबा खेचर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!