जनातलं, मनातलं

उद्घाटन सोहळा

Primary tabs

नमस्कार मि.पा.कर कुटुंबियांनो,
कुटुंबामध्ये घडणारी प्रत्येक आनंदाची गोष्ट आपण आपल्या कुटुंबियांना सांगतोच.म्हणुन हा लेखनाचा प्रपंच.
माझ्या यजमानांची काँप्युटर सेल्स-सर्व्हिस, इंटरनेट आणि डिजिटल फोटोग्राफी या समुह बिझनेसची दुसरी शाखा स्वतःच्या जागेत सुरु होत आहे.आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेतच.सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
धन्यवाद

आनंदयात्री

अभिनंदन उर्मिला !!
आपल्या यजमानांच्या व्यवसायाची भरभराट होवो ही कामना.

नाव, पत्ता वगैरे दिला असता तर आम्हाला हि सेवेचा लाभ घेता आला असता !
परिकथेतील कमिशनर
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

विसोबा खेचर

उर्मिला मॅडम,

आपल्या यजमानांचा व्यवसाय दिवसेंदिवस भरभराटीस येवो हीच सर्व मिपाकरांची सदिच्छा..व पंढरीच्या विठोबाच्या व लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना..

तात्या.

प्राजु

नविन वर्षाच्या सुरूवातीलाच तुम्हाला चांगली बातमी मिळाली आहे. अशीच भरभराट होऊदे आपली ..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नवीन वर्षाच्या सुरूवातीला आनंदाची बातमी दिलीत...
आता दरवर्षी किमान एक अशी बातमी द्या ह्या शुभेच्छा :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

उर्मिला००

आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल धन्यवाद! खरंच पत्ता द्यायला हवा होता.पण आत्ता देत आहे.येउन भेट देऊन गेलात तर आपले स्वागतच आहे.पत्ता देवयानी इंटरनेट कॅफे डिजिटल फोटोग्राफी,ईगल प्राईड्,मिरजकर तिकटी,कोल्हापुर.पुनश्च धन्यवाद.

अरे आमच्या घरापासुन चालत २ मिनिटे
लय भारी दोन दीवसाअत येतोय हा आल्या आल्या सांगतो ह तुम्हाला
तुमच्या इथने मिपा उघडु आपण
अभिनंदन व शुभेच्चा

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

वेताळ

खुप छान बातमी आहे.प्रथम शाखा कुठे आहे? परत एकदा हार्दिक शुभेच्छा.
वेताळ