जे न देखे रवी... दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे By पाषाणभेद · गुरुवार, 01/01/2026 - 20:41 ">गुरुवार, 01/01/2026 - 20:41 Primary tabs बघा दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे ||१|| किती घ्यावे पुण्य जळूनी पाप जाय ||२|| कृपानिधींचा आशीर्वाद सदा असे डोई ||३|| त्रैमूर्ती सदोदीत डोळ्यासमोरी राही ||४|| Log in or register to post comments निनाद 01/13/2026 - 15:25 || श्री गुरूदेव दत्ता || Log in or register to post comments
|| श्री गुरूदेव दत्ता ||