जे न देखे रवी...
..वर्क फ्रॉम होम...
Primary tabs
वर्क फ्रॉम होम मी ..
सुटीच्या दिवशी..
कामाच्या बहाण्याने..
लॅप टॉप वर ..
टाईम पास करत असताना
वर्क फ्रॉम होम ती..
गहु निवडताना..
गव्हात आलेला एक खडा..
माझ्याकडे..
तिरपा कटाक्ष टाकुन..
तिने असा काही फेकला कि..
कि.. मी लगोलग..
खुर्ची टेबल सोडुन..
तिच्यासमोर फतकल मारुन..
मटर सोलु लागलो..!!
समटाईम्स..
अॅक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स...
है सौ(!) टक्का खरे आहे..
एकदम पटेश..
+ योगेशु
हा.हा.हा... मस्त! :)
बाकी कंपन्या बर्याच वेळी लॅपटॉप मध्ये काय काम चाललं आहे हे ट्रॅक करण्याचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करुन ठेवतात, तेव्हा सावधानता बाळगावी. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBac
हा.हा.हा... मस्त! :)
बाकी कंपन्या बर्याच वेळी लॅपटॉप मध्ये काय काम चाललं आहे हे ट्रॅक करण्याचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करुन ठेवतात, तेव्हा सावधानता बाळगावी. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBack
हा हा हा