खेळ मांडला...
युद्धाचा भडका,
सामान्यांना धडका ||
तेलासाठी खेळ,
अवघड वेळ ||
उच्च तंत्र युद्ध,
सामान्य हतबुद्ध ||
काय चांगले,
काय वाईट,
मिडिया ला पाहिजे,
फक्त बाईट ||
बुडाला एकदाचा,
खामेनेई कातील,
अमेरिका जगाचा
पोलिस पाटील
💬 प्रतिसाद