Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लग्न करुन तु सासरी गेली आहेस

अ — अविनाशकुलकर्णी, Sun, 01/04/2009 - 06:27

प्रतिक्रिया द्या
4516 वाचन

💬 प्रतिसाद (15)
र
रेझर रेमॉन Sun, 01/04/2009 - 13:40 नवीन
छान आणि नेमकी. माझ्या कल्पना दहा-बारा वर्षं पुढे धावल्या. घरो-घरी सेम स्टोरी. शुभेच्छा
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 01/04/2009 - 14:16 नवीन
जे काही गद्द /पद्द आहे ते खूप आवडलं लेखनातल्या भावना कळल्या . म्हणून आवडल.सोपी भाषा आहे. मीनल.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Sun, 01/04/2009 - 17:39 नवीन
एकदम मस्त कविता आहे. सरळ आणि साध्या शब्दात भावना मांडणारी. मला मुली आहेत म्हणुन जरा जास्तच भावस्पर्शी वाटली. अवांतर - हि कविता अनुभवातुन उतरली आहे की कल्पनाविलास? - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sun, 01/04/2009 - 17:51 नवीन
इथे अमेरिकेत येताना माझ्या बाबांचे पाणावलेले डोळे आठवले.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 01/04/2009 - 23:14 नवीन
आपली कविता खूप आवडली. एम्प्टी नेस्टमध्ये राहणे किती अवघड आहे त्याचा अंदाज आला. डोळे पाणावले हे सांगायला नकोच. रेवती
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 01/05/2009 - 02:22 नवीन
प्रकटीकरण आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 01/05/2009 - 04:43 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आकाशी नीळा Mon, 01/05/2009 - 05:38 नवीन
अप्रतीम ,आवदले.
  • Log in or register to post comments
म
मेथांबा Mon, 01/05/2009 - 07:30 नवीन
अगदी नेमकेपणाने शब्दबद्ध झाल्या आहेत अविनाशराव. अभिनंदन. गाद्यांमध्ये रुपयांची बंडले शांतपणे भरून आनंदाने त्यावर झोपणारा, मेथांबा
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Mon, 01/05/2009 - 07:55 नवीन
अविनाश जी, खूप "टची" आहे हे काव्य!.... आवडले! :) Image removed.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 01/05/2009 - 14:59 नवीन
ह्या सुरेख चित्रपटाची आठवण आली. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Tue, 01/06/2009 - 02:11 नवीन
अविनाशजी, आपण साध्या-सरळ भाषेत चितारलेल्या सुंदर भावना हृदयाला भिडल्या, कदाचित मी सुद्धा मुलींचा बाप असल्याने. काही वर्षे फास्ट फॉरवर्ड का काय म्हणतात ते झालं. असेच मन मोकळे करत जा. आपला, (वाचक) भास्कर
  • Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद Tue, 01/06/2009 - 07:20 नवीन
छान कवीता..... :-) खुप आवडली... -स्मिता श्रीपाद
  • Log in or register to post comments
म
मिना भास्कर Tue, 01/06/2009 - 22:36 नवीन
खरोखरचं एक सुन्दर कविता! सारे काही आपल्या घरात घडते आहे, असे वाटले.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 01/06/2009 - 23:07 नवीन
अशाच भावना माझ्याकडूनही प्रकट झाल्या होत्या माझ्या बहिणीसाठी... शोधून सापडली कविता तर इथे नक्कीच टिकवेन. तुमची कविता छानच! अनामिक
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा