Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्षितीज

श — शाल्मलि, Sun, 01/04/2009 - 16:03

प्रतिक्रिया द्या
2623 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
परिकथेतील राजकुमार Sun, 01/04/2009 - 16:11 नवीन
कवितेतले आम्हाला काय विशेष कळत नाहि , आम्हाला या कवितेत फक्त 'मनत' आणी 'मनला' हे जे शब्द आले आहेत त्या जागी 'मनात' आणी 'मनाला' असे शब्द हवे होते येव्हडेच कळाले !! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
श
शाल्मलि Sun, 01/04/2009 - 16:35 नवीन
कळ्ल! व्याकरण फार चा॑गलय ते..... पहीलाच प्रयत्न तो आमचा.... =))
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 01/06/2009 - 20:03 नवीन
कविता अंमळ डोक्यावरूनच गेली..! शाल्मली, कविता वगैरे तुझा प्रान्त नव्हे. तू आपली मिपावर छान छान पाकृच देत जा.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/06/2009 - 20:05 नवीन
शाल्मलि आणि शाल्मली वेगळ्या आहेत वाटते. - झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्राजु Tue, 01/06/2009 - 20:06 नवीन
ती सौ शाल्मली लिखाळ.. वेगळी. आणि ही शाल्मलि वेगळी आहे.. बहुतेक. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Tue, 01/06/2009 - 20:11 नवीन
ती सौ शाल्मली लिखाळ.. वेगळी. आणि ही शाल्मलि वेगळी आहे.. बहुतेक. येस्स..! घोटाळा झाला खरा.. तरीच म्हटलं भरली भेंडी करणारी शाल्मली कविता केव्हापासून करायला लागली?! :) आता उलगडा झाला.. आपला, (र्‍हस्व-दीर्घात फसलेला) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्रियाली Tue, 01/06/2009 - 20:16 नवीन
शुद्धलेखनाला फाट्यावर मारलं की असं होतं बॉ! शाल्मलि आणि शाल्मली सारख्याच दिसू लागतात. ;) ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Tue, 01/06/2009 - 20:21 नवीन
:) असो..! आपला, तात्या वाळींबे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
श
शाल्मली Tue, 01/06/2009 - 20:38 नवीन
झुमाक्ष, प्राजु आणि प्रियालीताई, खुलाश्याबद्दल आभार. ही शाल्मलि मी नाही. नावाच्या र्‍हस्व दीर्घातला हा लहानसा फरक पटकन कळत नाही हे खरेच आहे. पुढे सुद्धा असा गोंधळ होउ शकतो. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा