Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अर्धांगीनि

अ — अविनाशकुलकर्णी, Mon, 01/05/2009 - 20:03

प्रतिक्रिया द्या
2261 वाचन

💬 प्रतिसाद (4)
स
संदीप चित्रे Mon, 01/05/2009 - 20:45 नवीन
आवडली... >> विचारता नाव तुझे किति बावरलीस तु नावाने मारता हाक किति खुललीस तु >> ह्या ओळी खूपच आवडल्या. एक सूचना / प्रश्नः 'किति', 'तु', 'झालिस', 'मौनातुन' इ. र्‍हस्व / दीर्धाच्या चुका नजरचुकीने आहेत की वृत्त्तात बित्तात बसवण्यासाठी ? --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 01/05/2009 - 22:20 नवीन
मस्त आहे. प्रत्येक सोज्वळ/सुसंस्कृत स्त्री चे वर्णन वाचायला मिळाले. संपूर्ण कवितेतच सोज्वळता आहे. कुठेही ती चावट/आंबट शौक पुरवणारी नाही. तेच छान वाटलं. तुमच्या कविता अतिशय साध्या,सोप्या तरीही भावपूर्ण, अर्थपूर्ण असतात.ग्रेट! मीनल.
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 01/06/2009 - 03:21 नवीन
मीनलताईंच्या प्रतिक्रीयेशी सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
ध
धनंजय Tue, 01/06/2009 - 00:02 नवीन
साधी आणि प्रामाणिक कविता आवडली. "चुंबिता ओठ तुझे" ऐवजी "ओठांचा मुका घेता" "घेता मिठित तुजला" ऐवजी "घेता मिठीत तुला" "मौनात संवाद्शी तु" ऐवजी "मौनात बोलतेस तू" असे बरे वाटते का? **साध्या पण गहिर्‍या कवितेच्या शेवटी संस्कृतप्रचुर मोठे-तत्त्वज्ञानातले-शब्द असलेले शेवटचे कडवे रुचले नाही. **
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा