हि कुण्या गावचि नार......
💬 प्रतिसाद
(5)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 01/06/2009 - 13:59
नवीन
लै भारी लावणी !
मला वाटतं स्त्री सौंदर्याचे सर्व पदर उलगडले आहेत !
आणि अशी ही नार जिवाला घोर लावणार नाय तर काय ? :)
चित्रबी लैच जब्रा टाकलं राव !!!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश
Tue, 01/06/2009 - 14:43
नवीन
चांगली सुदारना
पोरग लायनीवर आलय
लई झक्कास ! आजुन येवदेत
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Wed, 01/07/2009 - 16:59
नवीन
ही सुद्धा मिसळपावार अधिक यावी!
पुढील रचनेसाठी शुभेच्छा.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Wed, 01/07/2009 - 19:48
नवीन
मस्त..!
- Log in or register to post comments
क
कोलबेर
गुरुवार, 01/08/2009 - 00:42
नवीन
वा! तुम्ही ह्या लावणीची आता एक सिडी काढा. कव्हर तयारच आहे!
- Log in or register to post comments