Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महिला CRICKET खेळाडू

ज
ज्ञानदा कुलकर्णी
Tue, 01/06/2009 - 15:11
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4008 वाचन

💬 प्रतिसाद (12)
अ
अवलिया Tue, 01/06/2009 - 15:12 नवीन
नशीब -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 01/06/2009 - 15:31 नवीन
महिलांना मिथाली राज पेक्षा धोनी मधे जास्त इंटरेस्ट असतो म्हणुन्.(ऍज पर चॅनेल रेपोर्टींग)
  • Log in or register to post comments
प
पक्या Tue, 01/06/2009 - 18:21 नवीन
>>महिलांना मिथाली राज पेक्षा धोनी मधे जास्त इंटरेस्ट असतो म्हणुन्.(ऍज पर चॅनेल रेपोर्टींग) महिलांना असणारच हो. पण पुरषांना मिथाली राज मध्ये का इंटरेस्ट वाटत नाही? वाटला असता तर महिला क्रिकेट ला ही चांगले दिवस आले असते. (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
म
मयुरा गुप्ते Tue, 01/06/2009 - 18:34 नवीन
अजुनही महिलानी क्रिकेट खेळण्यापेक्शा घर सन्सार सामभाळावेत अशीच अपेक्शा. एका ठरावीक वयापर्यन्त घरचे ही साथ देतात पण मग मात्र टीपिकल विचार घरोघरी.
  • Log in or register to post comments
ब
बट्टू Tue, 01/06/2009 - 18:42 नवीन
अजुनही महिलानी क्रिकेट खेळण्यापेक्शा घर सन्सार सामभाळावेत अशीच अपेक्शा. एका ठरावीक वयापर्यन्त घरचे ही साथ देतात पण मग मात्र टीपिकल विचार घरोघरी. काल चक दे! पाहीलेला दीसतोय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरा गुप्ते
व
विसोबा खेचर Tue, 01/06/2009 - 19:49 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे महिला खेळाडूंचाही संघ आहे आणि त्यांचे सामने होत असतात.. आपला, तात्या किरमाणी.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 01/06/2009 - 20:37 नवीन
त्यांचे सामने होत असतात.. तसा एक सामना (टीव्हीवर!) बघितला आहे... मला वाटतं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील! पण काही जोष नाही हो..... बोअर होतं बघायला.... आपला, पीतेंद्र हिरवाणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/06/2009 - 20:14 नवीन
बायका पण खेळतात हो क्रिकेट पण त्यात काहीच मजा येत नाही. सचिन नी फटका मारला की बॉल बॅट वर आपटल्याचा जो खणखणीत आजाव येतो तो महिला क्रिकेट मधे येत नाही. बॅट नी बॉल तडकावण्यापेक्षा तो तटवतात किंवा नुस्ता ढकलतात. शोएब चे १०० माईल्स वेगाने येणारे बॉल टिवी वर बघणं पण थ्रिलींग वाटतं. महिलांची बॉलींग पण अगदीच बुळबुळीत असते. तसंच फिल्डींग मधेही जोश नाही. सगळ्या आपल्या लोकल पकडायला धावावं तशा धावतात. त्यामुळे क्रिकेट मधला थरार महिला क्रिकेट मधे आढळत नाही. कोण बघणार असलं पुचाट क्रिकेट?
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 01/07/2009 - 09:18 नवीन
लोकल पकडायल धावणे त्यापेक्षा लय भारी आणि कठीण काम अस्ते हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
स
सिद्धू Wed, 01/07/2009 - 08:52 नवीन
ऍडीजोशी च्या प्रतिक्रियेशी सहमत. महिलांचे क्रिकेट सामने बघायला फार रटाळ वाटतं.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 01/07/2009 - 09:24 नवीन
अद्याप एकही महिला क्रिकेट सामना पाहिलेला नसल्यामुळे +१ किंवा -१ देणे अयोग्य ठरेल. म्हणून ० (शून्य) असा प्रतिसाद दिला आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धू
श
शैलेन्द्र Wed, 01/07/2009 - 18:40 नवीन
महीला क्रिकेट आणि पुरुष जिम्नेशीयम जाम रटाळ असत हो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा