काही चारोळ्या..........
💬 प्रतिसाद
(5)
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 01/08/2009 - 06:44
नवीन
सुन्दर.............
चुचु
- Log in or register to post comments
द
दत्ता काळे
गुरुवार, 01/08/2009 - 14:15
नवीन
५) कधी कधी जीवनातही
बेभान व्हावे लागते......
दु:खाचे काटे टोचाताना
खळ्खळुन हसावे लागते......
छान
- Log in or register to post comments
न
निलिमा.महिन्द्रकर
Fri, 01/09/2009 - 07:09
नवीन
देवा किती तारे आहेत
तुझ्या आकाशात......
इतके तर नसतील च
जितक्या आकां शा माझ्या मनात........
खुपच छान........
- Log in or register to post comments
आ
आपला अभिजित
Fri, 01/09/2009 - 07:21
नवीन
१) आत्मपरीक्षण करताना
काही दोष राहून गेले असतील....
माझ्या स्वार्थ आ सोबत
काही चुका वाहून गेल्या असतील.....
कल्पना मस्त, कविता बरी.
२) आनंदाचे आज मजला
भरते आले असे.......
समजत होतो ज्याना वाघ
ते निघाले ससे.......
सुरेश भटांनी एकदा ही उपमा वापरली आहे...
३) देवा किती तारे आहेत
तुझ्या आकाशात......
इतके तर नसतील च
जितक्या आकां शा माझ्या मनात.....
झकास!
४) जाणून बुजून झालेला
माझा जन्म भ्रमात गेला.....
वाटले प्रामाणिकपणा खरा म्हणून
माझा प्रत्येक क्षण श्रमात गेला.......
५) कधी कधी जीवनातही
बेभान व्हावे लागते......
दु:खाचे काटे टोचाताना
खळ्खळुन हसावे लागते......
- दोन्ही नाही आवडल्या फारशा.
- Log in or register to post comments
स
सचिन पवार
Sun, 01/11/2009 - 06:52
नवीन
) कधी कधी जीवनातही
बेभान व्हावे लागते......
दु:खाचे काटे टोचाताना
खळ्खळुन हसावे लागते......
खुपच छान........
:O)
- Log in or register to post comments