कलादालन भेट By प्रविनमौति · गुरुवार, 01/08/2009 - 12:16 ">गुरुवार, 01/08/2009 - 12:16 Primary tabs बघा आज अचानक ती भेटली, नेहमी सारर्खीच हसली, डोळ्यातूनच सारे काही बोलली, जाताना मात्र दुसर्याचे नाव लावणर्या , तिच्या डोळ्यातले माझेच पाणी लपवत गेली. Log in or register to post comments दिपक 01/08/2009 - 13:34 8| Log in or register to post comments
8|