Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

( ६४ कलेत पारंगत )

अ
अमोल केळकर
गुरुवार, 01/08/2009 - 09:50
🗣 13 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4569 वाचन

💬 प्रतिसाद (13)
म
मैत्र गुरुवार, 01/08/2009 - 10:15 नवीन
ह. ह. पु. वा. =))
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 01/08/2009 - 11:02 नवीन
अरे झकास मित्रा..लई भन्नाट ...पटल आपल्याला.. अविनाश... कले पासुन फारकत घ्यायच्या विचारात असलेला
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 01/08/2009 - 12:07 नवीन
शाब्बास अमोल.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 01/08/2009 - 13:37 नवीन
मैत्र , अविनाश , मनस्वी धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. कला नं २७ ला कोण पर्याय सुचवू शकेल का ? -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/08/2009 - 13:41 नवीन
कला नं २७ ला कोण पर्याय सुचवू शकेल का ? रस्सीखेच? (गॉसिप, भांडणं, चहाड्या?) अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
अ
अमोल केळकर गुरुवार, 01/08/2009 - 14:51 नवीन
सहमत -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मनस्वी गुरुवार, 01/08/2009 - 13:47 नवीन
असंभव मधी मागील जन्मातील व्यक्ती आणि चालू जन्मातील व्यक्ती या असंभव जोड्या जुळवायची कला. 'टारझन पाककृती' बनविण्याची कला (२० किलो भेळ, १० किलो बोंबील इ.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
ह
हेरंब गुरुवार, 01/08/2009 - 13:49 नवीन
लिटिल असतानाच चॅम्पस होण्याची कला (गायन कला ) -यावरुन सुचले जजच्या भूमिकेत राहूनही माकडचेष्टा करण्याची कला(विकला) बेसूर सुरांना फिल्टर करुन फक्त सुरेल गाणे ऐकून अवाजवी स्तुती करण्याची कला भरत जाधवचे चित्रपट सहन करण्याची कला विनोद म्हणजेच अंगविक्षेप, माकडचेष्टा, ज्यादाअभिनय असे समजण्याची कला घराबाहेर, सोय नसलेल्या ठिकाणी, कुठल्याही तर्‍हेचे (शरीर)वेग आवरुन धरण्याची कला
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 01/08/2009 - 15:47 नवीन
अमोल, आधुनिक कला भन्नाट ... जियो :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/09/2009 - 19:46 नवीन
बर्‍याच गोष्टी मनोमनीच करण्याची कला हा हा हा! ही कला मला अवगत आहे. आजच संध्याकाळी मी माझी जुनी प्रेयसी डिंपल कपाडिया हिच्या सोबत जुहू चैपाटीवर मावळतीचे रंग पाहात बसलो होतो. अर्थात, मनोमन..! :) पण तरीही जाम मजा आली! :) तात्या कपाडिया.
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Fri, 01/09/2009 - 21:23 नवीन
अर्थात, मनोमन..! :-) तत्यानु , म्हणूनच हा सल्ला दिला ना ?? सर्व मिपाकरांना मनतल्या मनात परंगत करायचे आहे काय? समोरचा काही केल्या ऐकत नसेल तर त्याला प्रत्त्युत्तर देऊ नका. मोठ्या मनाने, "बरं बाबा, तू जिंकलास, तुझंच काय ते बरोबर, तुझीच काय ती लाल..!" असं मनातल्या मनात म्हणा आणि सोडून द्या रे! मनोमन बरं का... मनो*त नव्हे ... कारण डिंपल नाही हो तिकडे.. ;-) प्रेषक ३_१४ व्यस्त अदिती :- आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत. आम्ही नवीन वर्षाची दारू पिण्यासाठी , दिवाळीची नवीन कपडे खरेदी करण्यासाठी , चतुर्थीची मोदकांसाठी , आणि वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी वाट नाही बघत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
१
१.५ शहाणा Sat, 01/10/2009 - 10:05 नवीन
१४ विद्या कोणत्या कोणास माहीत आहे का?
  • Log in or register to post comments
१
१.५ शहाणा Sat, 01/10/2009 - 10:06 नवीन
विद्या बालन न्हवे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा