'सत्य म'ला उमगले!
💬 प्रतिसाद
(19)
न
निखिलराव
Fri, 01/09/2009 - 06:21
नवीन
.........
- Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या
Fri, 01/09/2009 - 06:41
नवीन
व्वा कविवर्य व्वा !
चटपटित शीघ्र काव्य !!
- Log in or register to post comments
म
मनिष
Fri, 01/09/2009 - 06:41
नवीन
आवडली आणि पटली! :)
- Log in or register to post comments
आ
आपला अभिजित
Fri, 01/09/2009 - 07:24
नवीन
उत्तम आहे कविता!
एकदम मार्मिक टिप्पणी करणारी!!
'सत्य म'ला
ही युक्ती खूप आवडली.
लगे रहो!
- Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ
Fri, 01/09/2009 - 07:47
नवीन
मस्तच जमली आहे कविता समीरपंत. एकदम इंश्टंट कविता
- Log in or register to post comments
झ
झेल्या
Fri, 01/09/2009 - 08:54
नवीन
रिसेशनने धरलाय सगळ्यांच्या धोतराचा सोगा
ई एम आय चे आकडे करतायत मेंदूमध्ये योगा
आयपॉड आणि आयफोन चा 'आय'शप्पथ क्षीण झाला दंगा
पिझ्झा? अरे 'हट!', पोटापोटात घाली आता थालपीठ पिंगा
हि कडवी विशेष आवडली....
छान कविता...!
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Fri, 01/09/2009 - 09:01
नवीन
लेऑफची भीती जणू सांगतेय की आता उकीरडे हुंगा -- त्या मु ळे स गळ्यांची त यारी ठेवा !
छोड ना यार टेंशन, डरना कायकू, जो होंगा सो होंगा!!
knowledge क धीच वाया जात नाही हे मात्र खरे !
~ वाहीदा
- Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले
Fri, 01/09/2009 - 15:00
नवीन
सॉलीड मारलय राव. च्यामारी धरुन फट्याक!
- Log in or register to post comments
स
समीरसूर
गुरुवार, 01/22/2009 - 09:49
नवीन
प्रतिक्रियांबद्दल आपल्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद!
--समीर
- Log in or register to post comments
द
दशानन
गुरुवार, 01/22/2009 - 10:01
नवीन
जबरा !
- Log in or register to post comments
श
शशिधर केळकर
गुरुवार, 01/22/2009 - 20:56
नवीन
तुम्ही ऑलराऊंडर दिसताय! गद्य आणि पद्य दोन्ही उत्तम! येऊद्यात आणखी.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 01/22/2009 - 20:59
नवीन
लै भारी कविता..!
आपला,
(अंतर्मुख!) तात्या.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 01/22/2009 - 21:08
नवीन
जोरदार बसला आहे पंच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 01/23/2009 - 03:48
नवीन
कविता छानच आहे आणि पटली... म्हणूनच पुढे असे म्हणावेसे वाटते की:
या ठेचेतून शिकून पुढे, डोळस होऊन बघा
मग, हर्षद अथवा राजू झाले, तरी, होणार नाही त्रागा
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Tue, 01/27/2009 - 06:05
नवीन
आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद!
तसा राजू आणि त्याचे कारनामे हा विषय काही एका कवितेत बसणारा नाही हे त्याच्या नवीन-नवीन बाहेर येणार्या पराक्रमातून स्पष्ट होत आहे. १३,००० खोटे कर्मचारी दाखवून त्यांच्या पगाराचे पैसे हडप करणारा राजू एवढ्या पैशांचे ढीग तयार करून त्यावर उड्या मारणार होता की काय देव जाणे. लहान मुलांना देखील २-३ चॉकलेट्स दिलीत तर ती देखील खूश होऊन जातात. हा त्यांच्यापेक्षा जास्त हट्टी निघाला कार्टा!! जाऊ द्या, आता इभ्रत आणि अब्रू वेशीवर टांगली गेली आहे तर आण म्हणा सोडवून तुझ्या पैशांच्या जोरावर. पैशांच्या मजबूत दोरखंडाने इभ्रत बांधून ठेवता येत नाही हेच खरे. एकेकाळी लाखांचा पोशिंदा म्हणून मान मिळवणारा राजू आता लाथांचा धनी झाला आहे हे खरे. पण लोकं विसरतात. उद्या कदाचित हाच राजू एखाद्या निवडणूकीला उभा राहील आणि निवडून देखील येईल. शेवटी राजकारणात उतरण्याची आणि यशस्वी होण्याची क्षमता आपल्याकडे आहे हे त्याने सिध्द करून दाखवले आहेच. संजय दत्तला निवडून आणण्याची भाषा तो अमरसिंह निर्लज्जपणे करतोय. असाच कुणीतरी राजूला भेटेल आणि पुन्हा त्याला 'जंटलमन' बनवेल. चालायचचं!
--समीर
- Log in or register to post comments
द
दशानन
Tue, 01/27/2009 - 06:07
नवीन
सहमत.
पण बाकी,
हा त्यांच्यापेक्षा जास्त हट्टी निघाला कार्टा!!
हा कार्ट नावाचा अपमान आहे व वरील शब्दला माझा शब्दशः आपेक्ष आहे.. कृपया कार्टा च्या जागी इतर कुठला ही पडीक शब्द वापरा. :D
ह्.घ्या.
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Tue, 01/27/2009 - 06:30
नवीन
जैनाचं कार्ट,
माफ करा माझा उद्देश तुम्हाला दुखावण्याचा नव्हता. काही कार्टी समजूतदार असतात. सगळीच काही राजूसारखी नसतात आणि आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ;)
--समीर
- Log in or register to post comments
द
दशानन
Tue, 01/27/2009 - 06:37
नवीन
नाय ओ ,
आधीच त्याच्या नावात व माझ्या नावात साम्य... ! त्यात तुम्ही कार्टे हे वापरल्यावर माझ्या भावना अनावर झाल्या त्यामुळे हा लेखन प्रपंच !
बाकी खफ वर या दंगा घालू इकडे नको तात्या वरडो !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
- Log in or register to post comments
ग
गुळांबा
गुरुवार, 01/29/2009 - 16:01
नवीन
हा भोपळा फुटायच्या आधी भारतीय अर्थशास्त्राचे चमत्कार वर्णन करताना विप्रो, इंफोसिस यांच्या बरोबरीने सत्यमचे नाव अभिमानाने घेतले जात होते. आज सत्यम जात्यात आहे तो आपल्याला दिसतोय मात्र सुपात कोण कोण आहे हे कोणास ठाऊक !
आता पैशाचे व्यवहार करताना विशेषकरुन समभाग विकत घेताना सावध रहा. एकाच कंपनीचे भरपुर समभाग घेण्याऐवजी प्रत्येक कंपनीचे थोडे थोडे घ्या.
- Log in or register to post comments