Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाहतूकदारांच्या संप

अ
अमोल केळकर
Fri, 01/09/2009 - 09:27
🗣 4 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1990 वाचन

💬 प्रतिसाद (4)
स
सुनील Fri, 01/09/2009 - 09:33 नवीन
गाडीतील पेट्रोल आत्ताच २५% वर आले आहे. उद्या आणि परवा गाडीबरोबरच स्वतःलाही मस्त आराम द्यायचा विचार आहे. तोवर संप मिटला तर ठीक (बहुधा मिटेलच) नाहीतर सोमवारी एक्स्टेंडेड आराम!! बाकी रस्त्यांवर रिक्षा कमी असल्यामुळे बरे वाटत होते! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Fri, 01/09/2009 - 10:14 नवीन
सरकारने लश्कराला पाचारण केले आहे. लश्कर पेट्रोल/डीझेल च्या दळणवळणास उपयोगात आणले जाईल, तसेच ते संपात सामील असलेल्या रिफायनरीज पण चालवील. मला वाटत होते PSU वाले संपावर जाऊ शकत नाहीत म्हणून
  • Log in or register to post comments
ग
गुंड्या Fri, 01/09/2009 - 10:45 नवीन
भारत पेट्रोलियमनं संप संपल्याचं जाहीर केलं आहे
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 01/09/2009 - 13:10 नवीन
आता आपल्या देशांत आणीबाणी लावण्याची वेळ आली आहे. बाहेरची इतकी संकटे असताना सरकारला सहकार्य करायचे सोडून अडवणुक करणे म्हणजे अराजकाला आमंत्रण दिल्यासारखे आहे. जो उठतो तो सामान्य माणसाला पिळतो!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा