जनातलं, मनातलं
नेहरूंवर लेखन करावे का? प्रस्ताव.
Primary tabs
मिपावर अनेक लेखकांनी गांधी (महात्मा) या विषयावर विपुल लेखन केले आहे. स्वतंत्र भारताच्या वाटचालीवर दूरगामी परिणाम करणर्या नेहरूंवरही लिखान करण्याची शिफारस करतो.
कोणी लिहिले नाही तर मी लिहिन
तुम्हीच लिहा. बाकी सगळे ज्ञानी लोक बघुन घेतील.
२-३ दिवस लागतील
चांगले सहा दिवस घ्या. बरीचशी पुस्तके वाचा. विदा तयार ठेवा. ज्ञानी लोक ग्लोव्ज घालुन तयार आहेत.
हाहाहा..
ज्ञानी लोक ग्लोव्हस् आणि गुगल घेऊन तयार आहेत. :)
(धुव्वाधार दुवादार)
पुण्याचे पेशवे
Since 1984
ज्ञानी लोक ग्लोव्ज घालुन तयार आहेत.
तुम्ही कातडी पांघरुण तयार रहा......कोणाची हे कळण्याइतपत सुज्ञ असालच!
- ब्रिटिश गेंडा!
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
वा टिंगोजी राव ... ती पोपटाची ऍड पहाता वाटतं
- रबरी कातडी पांघरलेला ) रबरी गेंडा
'दम' लगा के .... हैय्या ...
बाकी सगळे ज्ञानी लोक बघुन घेतील. - बास! समाप्त! :)
ठ्ठो
हा हा हा
जबरा
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
अवलियाशी सहमत! (स्वगतः हे आत्ता ठीक आहे, पण अलिकडे तुमची दोघांची सहमती जास्तच वाढत चाल्लीये हो!!!!:))
त्याचं काय आहे, की गांधींजींबद्द्ल लिहितांना आम्ही मोजून्-मापून लिहितो. काय करणार, त्यांच्या अंगी काही सद्गुण तसेच पराकोटीचे होते....
पण नेहरूंबद्द्ल लिहितांना आमच्या लेखणीचा अबलख वारू चौफेर उधळतो!!!!!!:)
तेंव्हा खरंच होऊन जाऊ द्या.....
आम्ही वाट पहात आहोत.....
:)
त्याच्या सर्वकलागुणावर त्यात भाष्य असु द्या म्हणजे झाले.
एडविना वेताळ
जरूर लिहा विशेषतः "आधुबिक तीर्थस्थानां" बद्दल जसे की भाक्रा-नांगल / हिराकूद धरणे, आयआयटी ची स्थापना इ.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
कितीही असले तरीही नेहरु नी काश्मिर चा प्रश्न UN मध्ये नेउन चान्गले नाही केले...
ईंग्रजांच्या हूज-र्यां, गो-र्या चमडीला भाळ्लेला, ह्याने
बरेच काही आहे जे चंगले नाही केले
भारतीय नितीमत्ता दुरच, ह्याने फक्त गोरे पोरं आंगा खांद्यावर घेतले , ..... बरेच काही ...
गांधीजीं ची चूक म्हणावी का?? नेहरू वर मर्जी अली...
कोण हे नेहरु ? :?
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
मोतिलाल नेहरु वर लिहिले तर चालेल का?...का कमला नेहरु वरच लिहिले पाहिजे?? ते सांगा
http://mr.upakram.org/node/1588#new
मिपावरील सदस्य संख्या आणि उत्साह पाहता नेहरुवर वरील धागा उपयुक्त ठरेल असा आशावाद वाटतो.
हम्म्म्म्म... वाचली उपक्रमावर्ची चर्चा. अंमळ मौज वाटली. :)
(विशिष्ट विचारसरणीवाला)
पुण्याचे पेशवे
Since 1984
उपयुक्त? अहो लाइफ स्टाईल बदलणार आहेत सदस्यांच्या.
हे नेहरु कोण बरे?
लहानपणी गांधीजीनी खाल्लेल्या पेरूमधून एक नेहरु निघाल्याचे ऐकले होते ;)
चि. चंबा. इ. २री तु. फ
कुठल्या शाळेत व्हता वो तुमी. दरवर्शी वकत्तृत्व स्पर्धा नव्हत्या का तुमच्यात. ते गुलाबाचे फुल, मुलांचे आवडते चाचा नेहरु ह्यावर भाषणे.
भारत देशाच्या प्रगती मध्ये खुप हातभार असलेल्या आदरणिय विभुतींमधे अग्रगण्य गणल्या जाणा-या नेहेरुना पेरुतुन निघाले म्हट्ल्याबद्दल एकदम णिशेद.
लहानपणी मला सुद्धा ही वात्रटिका वाचल्याचे स्मरते.
जालावर शोधाशोध केली असता खालील चित्रे हाती लागली.

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
आवडले फोटो !
-दिलीप बिरुटे
चालू द्या..!
आपला,
चाचा अभ्यंकर.
नुसत्या प्रपोजल वर एवढ्या प्रतिक्रिया? वा: वा: मजा आली
नितिन
कवटी
कवटी
http://www.misalpav.com/user/765
हा फोटो ने मला धक्का दिला. चाचा नेहेरु आणि शिग्रिट ते सुद्धा लेडी (डोंबलाचि) बरोबर.