जनातलं, मनातलं

उणीदुणी वाचा

Primary tabs

जगभराची उणीदुणी काढणाऱ्या पत्रकारांची उणीदुणी वाचा येथे
http://www.batmidar.blogspot.com/

अनंत छंदी

आम्ही हा ब्लॉग नेहमी वाचतो. पण तो उघडायला फार वेळ घेतो बुवा. बाकी लेखन फर्मास!
सकाळवर तुमचे जरा जास्तच प्रेम दिसतेय. :))

आम्हीही वाचतो
जबर्या आहे
आमच्या फेवरीट मध्ये मिपा नंतर तोच आहे
त्यांचे इतर ब्लॉग ही चांगले आहेत

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले