Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुळाच्या पोळ्या

अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 01/12/2009 - 18:39
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3677 वाचन

💬 प्रतिसाद (12)
स
स्वाती राजेश Mon, 01/12/2009 - 19:20 नवीन
जर कणिक सैल असेल तर पोळी चिवट होते व नंतर मऊ पडते. गुळ आणि कणिक सारख्याच प्रमाणात मऊ असावी. कणकेत डाळीचे पीठ व मैदा घातल्यास पोळी खुसखुशीत होते.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 01/12/2009 - 19:20 नवीन
दोन कणकेच्या पार्‍यांच्यामध्ये गूळ खूप घातला तर कदाचित पोळी मऊ पडेल. तसेच गूळ कोणत्या प्रकारचा आहे त्यावरही आहे. चिक्की गूळ असेल तर पोळी मऊ पडत नाही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 01/12/2009 - 19:22 नवीन
अहो पोळी तव्यावर भाजली होती का? कारण, कडक व्हायला भाजाव्या पण लागतात.... (ह घ्या) -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 01/12/2009 - 19:23 नवीन
कणीक आणि मैदा समप्रमाणात घेऊन पाहा. मोहन थोडे जास्त पण पीठ जरा घट्ट भिजवून पाहा. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Mon, 01/12/2009 - 19:30 नवीन
तुम्ही कशाला गूळपोळ्यांचे झेंगट अंगावर घेतले होते? एखादी बाई ठेवायची! ...म्हणजे, पोळ्या करायला हो! साध्या पोळ्या बिळ्या ठीक आहे. (त्या मलाही कराव्या लागतात!) पण गूळपोळ्या?
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 01/12/2009 - 19:39 नवीन
इथे आलेल्या सगळ्या टिप्स नव्याने गुळपोळ्या करण्यासाठी आहेत. आधीच मऊ झालेल्यांबद्दलचे ते उपाय नव्हेत. :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 01/12/2009 - 19:56 नवीन
वरील सर्व उत्तरे.....माझे नेमके कुठे चुकले? याची आहेत.:)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 01/12/2009 - 20:16 नवीन
अग्गदी बरोबर. पण, माझे नेमके कुठे चुकले हे समजून त्या दुरूस्त करण्याच्या ज्या टिप्स यातून येतात, त्यासाठी दिलेली ती टिप आहे... :) :) आणि मोडककाका? X(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 01/12/2009 - 21:00 नवीन
वेलकम टू काका क्लब!!! ही आजकालची पोट्टी उठसूठ काका करतात हो कोणाचाही. जास्त मनावर घेऊ नका. बिपिनकाका कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
व
विनोद कोकने Tue, 01/13/2009 - 05:33 नवीन
मस्त आहे आजुन लिहा
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 01/13/2009 - 06:02 नवीन
वरील सर्वांशी सहमत आहे. ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
P
pinki_joshi Tue, 01/13/2009 - 11:05 नवीन
शेवटि ति गुळ पोळी चे काय झाले?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा