Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बर्फ जादाचा जणू...

क — केसुरंगा, Mon, 01/12/2009 - 21:00

प्रतिक्रिया द्या
2066 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 01/12/2009 - 21:03 नवीन
मेलो. =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 01/12/2009 - 21:06 नवीन
हाय! छळवादी किती आहे बघा हा सासरा मी असा 'कोमेजलो' तेव्हाच ते ही उगवले! ह्याचसाठी 'टाकुनी' जाण्यास घाबरतो घरी 'पंच', झाडू, लाथ हे! सारे हिच्या टप्प्यातले हाहाहा..! खूप दिवसांनी येणे केलेत. मस्त विडंबन. मजा आली वाचून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 01/12/2009 - 21:07 नवीन
लई म्हणजे लईच खास हां केसुरंगा भाई! खूप दिवसांनी षटकार मारलात! ;) (खुद के साथ बातां : रंगा, काँपिटिशन आली रे परत, लेखणी परजायला हवी! :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments
च
चेतन Tue, 01/13/2009 - 06:17 नवीन
ह्याचसाठी 'टाकुनी' जाण्यास घाबरतो घरी 'पंच', झाडू, लाथ हे! सारे हिच्या टप्प्यातले फर्मास जमलयं बर्‍याच दिवसांनी तुमच्याकडुन मस्त विडंबन वाचायला मिळालं अवांतरः मिपावरचे विडंबनकार सुस्तावलेत की चांगला कच्चा माल मिळत नाही आहे :? चेतन
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 01/13/2009 - 08:43 नवीन
चार चौघांसारखे माझे पिणे हे चालले चार चौघांसारखे मी चार प्याले ढोसले स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या ग्लासातले बर्फ जादाचा जणू घालून आहे गोठले मस्त रे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 01/13/2009 - 23:13 नवीन
चार चौघांसारखे माझे पिणे हे चालले चार चौघांसारखे मी चार प्याले ढोसले स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या ग्लासातले बर्फ जादाचा जणू घालून आहे गोठले चांगल चालयं.. चालू दे.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा