Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विजेची बचत

अ
अनामिक
Mon, 01/12/2009 - 21:06
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4404 वाचन

💬 प्रतिसाद (12)
ध
धनंजय Mon, 01/12/2009 - 21:08 नवीन
चालू ठेवावा. बाकी कल्पना चांगल्या आहेत.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 01/13/2009 - 04:44 नवीन
हेच बोल्तो..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
अ
अवलिया Tue, 01/13/2009 - 05:35 नवीन
मी पण हेच बोलतो -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मैत्र Tue, 01/13/2009 - 06:36 नवीन
चांगल्या सूचना. अजून लिहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
नितिन थत्ते Tue, 01/13/2009 - 07:18 नवीन
फ्रीजसुद्धा (आत आइसक्रीम ठेवलेले नसेल तर) मिनिमम सेटिंगवर चालवावा. आइसक्रीम आणून फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सहज Tue, 01/13/2009 - 03:07 नवीन
धन्यु! ह्या विषयावर वेळोवेळी बोलणे उत्तम.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/13/2009 - 04:23 नवीन
वीजेची बचत केली पाहिजे , हे मात्र पटायला लागलं आहे ! *शेतकर्‍यांनी दांड्यांनी पिकांना पाणी भरतांना मोटर चालू करुन इतर कामासाठी निघून जाऊ नये ! त्यामुळे पाणी तर वाया जातेच पण वीजेचाही अपव्यय होतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Tue, 01/13/2009 - 04:58 नवीन
खालील उपाय करून पहावेत. त्या आधी आपल्या विजेच्या बिलावरचे खर्चलेले युनिटस पाहून नंतरच्या बिलाबरोबर तुलना करावी. १) वॉशिंग मशीन चालवताना, फ्रिझ, ए.सी., झुंबराचे दिवे, गिझर, टि.व्ही. इ. उपकरणे बंद करावित. म्हणजे एकावेळेस एकच (किंवा कमितकमी) खार्चीक उपकरण चालवावे. २) रात्री झोपताना फ्रिझ बंद करावा. रात्रिच्या वेळेस आपण फ्रिझचे दार उघडत नसल्यामुळे, रात्री ११वा. ते सकाळी ५वा. पर्यंत फ्रिझ बंद ठेवू शकतो (आतील पदार्थ नाशिवंत नसतील तर हे करून पहावे). ३) काँप्युटरचा मॉनीटर नको असेल तेव्हा बंद ठेवावा. प्रत्येकजण अभ्यासाने, आपापल्या घरात अशा प्रकारचे उपाय नियोजनाने अमलात आणू शकतो. ४) अलिकडेच काहि तंत्रज्ञांशी चर्चा करताना CVT (Constant Voltage Transformer) चा उल्लेख झाला. ह्या उपकरणाने, घरातील विद्युत उपकरणांचे जळण्या पासुन संरक्षण तसेच विजेची बचत होते असे त्या तंत्रज्ञां कडून कळले. CVT (Constant Voltage Transformer) वर मि.पा.कर अधिक प्रकाश टाकू शकतील काय? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान Tue, 01/13/2009 - 06:00 नवीन
ब्लॅकल - गुगलचे उर्जा वाचवणारे सर्च पेज... अधे मधे वापरतो मी [सलग वापरल्यास डोळ्यांना त्रास होतो बुवा] http://www.blackle.com/about/
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 01/13/2009 - 06:28 नवीन
सेल फोन चार्ज १० मिनीतात होतो.. पन मी बटण बन्द करायला विसरुन जाते. कन्झरशम होत का? चुचु
  • Log in or register to post comments
श
शेखर Tue, 01/13/2009 - 07:05 नवीन
अजुन एक उपाय म्हणजे बल्ब च्या ऐवजी शक्य त्या ठिकाणी CFL दिवे वापरावे. त्यामुळे विजबचत खुप प्रमाणात होते. शेखर
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 01/13/2009 - 07:22 नवीन
दुर्दैवाने आपल्याकडे विजेचे दर इतके कमी आहेत की सी एफ एल च्या गुन्तवणूकीचा पे बॅक पीरीयड फार लांब होतो. त्यामुळे ते वापरण्यास उत्तेजन मिळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा