Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गवार

ज — जृंभणश्वान, Tue, 01/13/2009 - 08:53

प्रतिक्रिया द्या
3257 वाचन

💬 प्रतिसाद (12)
व
विसोबा खेचर Tue, 01/13/2009 - 09:31 नवीन
सडसडीत बांध्याची ती, लवचिक साधीभोळी, माझी गवार मला हवी अतिशय सुरेख, बोलकी आणि बोलघेवडी कविता! जियो..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 01/13/2009 - 11:41 नवीन
बोलकी आणि बोलघेवडी कविता! बोलकी आणि बोलगवारी कविता ;) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
आ
आकडा Wed, 01/14/2009 - 06:01 नवीन
भेंडी! गवारीवरची कविता लई भारी हाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
म
मनस्वी Tue, 01/13/2009 - 09:34 नवीन
खूपच आवडली कविता. मस्त आहे!
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Tue, 01/13/2009 - 13:35 नवीन
गवार हा विषय घेऊन केलेली ही मराठीतील पहिलीच कविता असेल! लय आवडली.
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Tue, 01/13/2009 - 14:08 नवीन
कविता अर्थातच अप्रतिम आहे अजून बर्याच शेंगा\भाज्या बाकी आहेत येउद्यात अजून
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Tue, 01/13/2009 - 14:06 नवीन
हल्ली गवार फार महाग झाली आहे... :) हापूसचे रसग्रहण... कांदे-बटाटे-टमाटे वरील लेख... चवळी वरील चारोळी... शेवगा-वाल-शिमला यांवरील ललित लेख... पालक्-चुका यांची कथा.. देवडांगरावर कादंबरी... या सर्वांच्या प्रतिक्षेत... -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 01/13/2009 - 14:40 नवीन
वाह... एकदम वेगळी कविता!! :) मुमुक्षु अवांतरः अरे त्या कोळंबीवर कुणी करा रे कविता... (दुर्दैवी शाकाहारी)मुमुक्षु
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/13/2009 - 15:54 नवीन
शाळेत असताना एका नाटकांत सगळ्या भाज्या गप्पा मारत असतात असा काही प्रवेश होता... त्यात गवारीच्या मुखी.. "सर्वांची नावडती तरी खूप औषधी" असा काही संवाद होता त्याची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Tue, 01/13/2009 - 16:31 नवीन
वा!!!! मस्त आहे कविता... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
समिधा Tue, 01/13/2009 - 19:57 नवीन
वेगळी कविता आहे. तुम्हाला गवार खुपच आवडते अस दिसतय. :H
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 01/14/2009 - 00:28 नवीन
एकदम मस्त कविता... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा