Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

dumbles ला मराठीत काय म्हणाल........

स
सुहास.
Tue, 01/13/2009 - 13:02
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4149 वाचन

💬 प्रतिसाद (12)
अ
अवलिया Tue, 01/13/2009 - 13:04 नवीन
काय म्हणतात? -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 01/13/2009 - 13:14 नवीन
ह्याला विचारा! ह्याला तसले शौक (म्हणजे तुम्ही वरती सांगिलतेले) खुप आहेत! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 01/13/2009 - 13:41 नवीन
dumbles भवतेक Less Dumb असणार्‍याला म्हणत असावेत ! आपल्याला अभिप्रेत असलेला शब्द भवतेक 'Dumbells' हा असावा !! राजकुमार... सदेह हासणार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 01/13/2009 - 14:38 नवीन
असेच म्हणतो. - जाडकुमार... सदैव हागणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 01/13/2009 - 15:04 नवीन
एस ओ आर डब्बल ई नव्हे एस ओ डब्बल आर वाय! व्यायामाच्या डंबेल्सचं स्पेलिंग dumbbells आहे. अदिती ... Firefox with spell checker वापरणारी! ;-) अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
स
सुहास. Tue, 01/13/2009 - 13:47 नवीन
विन॑ती आहे की "म्या पामराला"समजून घ्यावे...श्री राजकुमार(परिकथेतला......)
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 01/13/2009 - 14:35 नवीन
अहो, त्याला मराठीत, "मुदगल" म्हणतात हो...
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 01/13/2009 - 14:49 नवीन
>>अहो, त्याला मराठीत, "मुदगल" म्हणतात हो... == आणी क्लासीकल संगीतात शोभा मुदगल म्हणत असावेत ! राजकुमार..सदेह हसनार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
स
संदीप चित्रे Tue, 01/13/2009 - 18:50 नवीन
मुदगल लाकडी असतात आणि लांबीलाही डंबेल्सपेक्षा जास्त असतात :) (पेट जादा और सीना कम) संदीप --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 01/13/2009 - 15:15 नवीन
हि एक ग्रिक लोककथा आहे..डंब आणि बेल हे एक प्रेमि युगल होते..एकदा मल्ल हर्क्युलिस समोरुन जात असताना त्यांनि त्याच्या कडे लक्ष दिले नाहि..व आपल्या नादातच राहिले हे पाहुन मल्ल हरक्युलिस ला ईतका राग आला कि त्याने दोघाना शाप दिला..पण दोघानि मल्लाचि आराघना केलि व हरक्युलस प्रसन्न झाला व म्हणाला कि तुम्हाला उश:प देतो कि तुम्हि पुढच्या जन्मी लोखंडाचे होताल व तुमचि जोडि अभेद्य राहिल..व ज्याला माझ्या सासखि शरिर संपदा कमवायचि आअहे त्यांना तुम्हाला दोन्हि हातानि उचलावे लागेल...त्यवर डंब आणि बेल खुश झाले..व त्यांना प्रुथ्वि तलावावर..डंब्लेस हे मराठित .व dumbles असे English म् मधे म्हहणु लागले.. अविनाश..हेलन चा मित्र ट्रॉय निवासि
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 01/13/2009 - 15:17 नवीन
डंब्लेस हे मराठित .व dumbles असे English म् मधे म्हहणु लागले.. ती जोडी डंब शिवाय राहील! तुम्हाला अनुक्रमे डम्बेल्स (किंवा डंबेल्स) आणि dumbbells म्हणायचं आहे का? अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 01/13/2009 - 20:00 नवीन
तुमचे म्हणणे म्हणजे ती कथा बरोबर वाटते आहे. कारण Dumb bell चे एकत्रिकरण Dumbbell असेच होते. आणि वर्डवेबवर Dumbbell चा अर्थ १.An exercising weight; two spheres connected by a short bar that serves as a handle २.An ignorant or foolish person असा दिला आहे. त्यामुले वरची कथा आणि आदितीने सांगितलेले स्पेलिंग या दोन्ही गोष्टी बरोबर असव्यात. :) विकीवर खालील प्रकारची माहीती मिळाली '"Dumbbells" as a word originated in Tudor England – athletes used hand-held church bells to develop the upper body and arms. These bells ranged in weight from a few ounces to many pounds. The bells were flourished in various ways. This would have made a great deal of noise, so the athletes would take out the clappers so they could practice quietly; hence the name "dumb", as in "no sound", and "bell" – dumbbell. When strongmen started to make their own equipment, they kept the name, even though the shape changed. Kettles were also available in various sizes, ranging up to those holding several gallons. Filled with sand or water, these too could be used for training. When athletes started making purpose-built equipment, they also kept the name.''' (नवयार्काचा टारू पैलवान) पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा