जनातलं, मनातलं मदत हवी आहे. By उर्मिला०० · Tue, 01/13/2009 - 19:42 ">Tue, 01/13/2009 - 19:42 · 1347 reads · 0 bookmarks Primary tabs बघा जागतिक महामंदीचा शिक्षण क्षेत्रावर झालेला आणि संभाव्य परिणाम या विषयावर लेख किंवा इतर माहिती स्रोत आवश्यक आहे.कृपया links,references द्या. Log in or register to post comments सुचेल तसं 01/13/2009 - 21:20 मला वाटतं की ह्या महामंदीमुळे लोकांचा शिक्षणाकडे असलेला ओढा/आवड कमी होईल. एवढं शिकून डोक्यावर टांगती तलवार असलेली नोकरी करण्यापेक्षा लघुउद्योग, कुटीरोद्योगाकडे लोकांचा कल दिसेल. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com Log in or register to post comments
सुचेल तसं 01/13/2009 - 21:20 मला वाटतं की ह्या महामंदीमुळे लोकांचा शिक्षणाकडे असलेला ओढा/आवड कमी होईल. एवढं शिकून डोक्यावर टांगती तलवार असलेली नोकरी करण्यापेक्षा लघुउद्योग, कुटीरोद्योगाकडे लोकांचा कल दिसेल. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com Log in or register to post comments
मला वाटतं की ह्या महामंदीमुळे लोकांचा शिक्षणाकडे असलेला ओढा/आवड कमी होईल. एवढं शिकून डोक्यावर टांगती तलवार असलेली नोकरी करण्यापेक्षा लघुउद्योग, कुटीरोद्योगाकडे लोकांचा कल दिसेल.
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com