Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हा फोटो कुणाचा? ( जाहीर अज्ञान !)

स
संदीप चित्रे
Tue, 01/13/2009 - 18:57
🗣 26 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7251 वाचन

💬 प्रतिसाद (26)
प
प्राजु Tue, 01/13/2009 - 18:59 नवीन
मयूरी कानगो चा. पापा कहते है... या चित्रपटातलं ते गाणं आहे आणि ती त्या सिनेमाची नायिका आहे आणि नायक जुगल हंसराज.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 01/13/2009 - 19:04 नवीन
आत्ता टोटल लागली.... धन्स प्राजु तेच म्हटलं चेहरा ओळखीचा आहे पण नेहमीच्या स्वप्नांतला नाहीये ;) त्या सिनेमातलं एक गाणंही सुरेख आहे... जुगल हंसराज समुद्रकिनार्‍यावर चालतानाचं --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
मुक्तसुनीत Tue, 01/13/2009 - 19:16 नवीन
त्या सिनेमातलं एक गाणंही सुरेख आहे... जुगल हंसराज समुद्रकिनार्‍यावर चालतानाचं प्यार में होता है क्या जादू तू जाने या मैं जानूं .... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
प
प्राजु Tue, 01/13/2009 - 19:31 नवीन
घरसे निकलते ही , कुछ दूर चलते ही... रसते में है उसका घर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
स
संदीप चित्रे Tue, 01/13/2009 - 19:44 नवीन
'घर से निकलते...' हेच गाणं .... मुक्तसुनीत -- भेंडी चढली ;) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ज
जृंभणश्वान Tue, 01/13/2009 - 19:42 नवीन
जुगल हंसराज समुद्रकिनार्‍यावर चालतानाचं..."घर से निकलते ही, कुछ दूर चलतेही" त्यात एक्सक्ल्युजिवली समुद्रकिनारा आहे. "प्यार में होता है क्या जादू" मधे ते दोघे समुद्रकिनार्‍यावर फिरतात पण त्या गाण्यात ते जनरल सगळीकडे फिरतात - बागेत,घरात,कॉलेजमधे. त्याच चित्रपटातले, "पहेले प्यार का पहला गम" पण मस्त आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
अ
अवलिया Tue, 01/13/2009 - 18:59 नवीन
ते नवीन सदर सुरु झाले आहे 'आजची बायडी' अजुन टेस्टींग चालु म्हणुन जाहीर नाही केले तात्याने... -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 01/13/2009 - 20:29 नवीन
ते नवीन सदर सुरु झाले आहे 'आजची बायडी' अजुन टेस्टींग चालु म्हणुन जाहीर नाही केले तात्याने... हा हा हा! :) असो, बाकी आजचा बुवा आणि आजची बायडी या सदराखाली अनुक्रमे एखाद्या गुणी नटाचे आणि गुणी नटीचे चित्र टाकायला हरकत नाही! ;) आपला, (चवचाल) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
पिवळा डांबिस Tue, 01/13/2009 - 19:29 नवीन
त्या फोटोचा आणि यमन रागाचा काय संबंध / काही संबंध आहे का? संबंध आहे की हो!!! असं काय करतांय तुम्ही चित्रे? तात्यांनी तिथेच नाही का लिहिलंय? की यमनाची साधना केल्यावर यमन आपले 'सूरभांडार' दाखवील म्हणून... आणि ही सुमन आपलं 'ऊरभांडार' दाखवतीय, इतकंच!!! (फक्त 'स' ची थारेपालट!!!) :) -हिरवा डांबिस (अवांतरः जे दिसलं ते बघिटलं! आनि बघून जे वाटलं ते लिवलं!!! येखाद्या सोवळ्या संपादकाला ह्यो पर्तिसाद उडवावासा वाटला तर आम्ची हरकत न्हायी!)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 01/13/2009 - 19:33 नवीन
तात्यानेच सांगितले आहे.........कुणीही कितीही लुटावं, यमनचं सौंदर्य हे न संपणारं आहे! (डांबिसशिष्य) हिरवा अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
संदीप चित्रे Tue, 01/13/2009 - 19:46 नवीन
पिडाकाका. अवलिया... एकदम पर्फेक्ट संबध आहे :) 'कितीही लुटा....' माझ्याही मनात येऊन गेलं होतं... ;) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/13/2009 - 21:58 नवीन
कारण आम्हाला, सीने में यमन आंख में तूफानसा क्यू है असे आठवले. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
च
चतुरंग Tue, 01/13/2009 - 22:08 नवीन
ही घ्या सीने में जलन! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
प
पिवळा डांबिस Wed, 01/14/2009 - 05:10 नवीन
आलांत मैफिलीत? बरं वाटलं!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
च
चतुरंग Tue, 01/13/2009 - 20:43 नवीन
दिसलेलं भांडार बघून आमचा ऊर भरुन आला! ;) तुमचे फक्त डोळेच हिरवे आहेत असं आजवर वाटत होतं पण तुमची 'नजर'ही हिरवी आहे ह्याचा आज साक्षात्कार झाला! चालूदे तुमची 'य मन' साधना! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
अ
अवलिया Wed, 01/14/2009 - 15:15 नवीन
पिडाकाका सोवळ्या संपाद्कांना कसे पटवता हो? -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
विसोबा खेचर Tue, 01/13/2009 - 20:29 नवीन
आयला, पिडांकाका एकदम फार्मात! :) छ्या! एका गुणी मुलीचं एक साधंसुधं चित्र काय टाकलं मी मिपावर आणि हा आमचा पिडां म्हातारा एकदम एक्साईटच झाला! :) परमेश्वरा, वाचव रे बाबा माझ्या डांबिसाला या मोहमायेपासून! :) आपला, तात्याभैय्या देवासकर, देवासकरांची कोठी, इंदौर.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 01/13/2009 - 20:40 नवीन
परमेश्वरा, वाचव रे बाबा माझ्या डांबिसाला या मोहमायेपासून! डांबिसाला मोहमायेतच मरण्यात आनंद आहे! उगाच तुझ्या परमेश्वराला नको लावूस ओव्हरटाईम करायला!!!:) "रसलंपट मी तरी मज अवचित, गोसावीपण भेटे" -कवीवर्य बोरकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
वेताळ Wed, 01/14/2009 - 05:23 नवीन
मुरुड जंजिर्‍याच्या आहे काय? वेताळ
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/14/2009 - 05:50 नवीन
तात्यांचा निषेधः मिपाच्या पहिल्याच पानावर कुमार सानूच्या आवाजातलं गाण्याची लिंक टाकल्याबद्दल तात्यांचा जाहीर निषेध. मला 'पापा कहते है' ची गाणी आवडतात पण तो नाकातून(?) आवाज काढून गाणारा 'सुकुमार बॅनर्जी'चा रेडा(?) शिष्य कुमार सानू सहन होत नाही त्याचं काय? (ह. घ्या हे सांगायला हवंच का?) अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 01/14/2009 - 06:14 नवीन
जुगल हहैराज हि नटि असुन तिने हिरोचा रोल केला आहे..नंतर तशि प्रथा बंद झालि..व त्याला काम मिळणे बंद झाले....पण गाणे मस्त आहे........
  • Log in or register to post comments
म
मैत्र Wed, 01/14/2009 - 06:37 नवीन
ये जो थोडेसे है पैसे हे गाणं पण छान होतं... पण घर से निकलतेही जास्त हिट झालं...
  • Log in or register to post comments
व
वेदनयन Wed, 01/14/2009 - 06:45 नवीन
वो तात्या, मुखपृष्ठावर दिसणारे फोटो इत्यादि संपदा काही दिवसांनी बघायची सोय होईल काहो? हा फोटो पाहिलेला आठवतो पण पुन्हा बघावसा वाटतो - पिडाकाका आणी नानांच्या नजरेतुन. जमले तर हा फोटो तात्पुरता इथेच डकवा. --वेदनयन
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/14/2009 - 07:09 नवीन
तात्या, मिपाच्या वेगवेगळ्या सद्रांमधे आता "टॅब्लॉईड" (किंवा "पेज थ्री"), "मैत्रिण" वगैरे सद्रे घालायची रिक्वेश्टी दिसायला लागल्या आहेत. ;-) अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदनयन
अ
अवलिया Wed, 01/14/2009 - 19:15 नवीन
मुखपृष्ठावर दिसणारे फोटो इत्यादि संपदा काही दिवसांनी बघायची सोय होईल काहो? हा फोटो पाहिलेला आठवतो पण पुन्हा बघावसा वाटतो - पिडाकाका आणी नानांच्या नजरेतुन नानांच्या नजरेतुन? अरे नानाला तर वाचु दे संपादकांच्या नजरेतुन... :P नाना वाचलाच तर मग बघ की... (एखाद्या नातवंडे असलेल्या ब्रह्मचारी सोवळ्या संपादकाला आवडला नसल्यास हा प्रतिसाद उडवावा) -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदनयन
भ
भडकमकर मास्तर Wed, 01/14/2009 - 19:12 नवीन
मज्जा आली वाचून... हे एकूणच सारं प्रकरण मिस केलं आम्ही... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा