Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संक्रांती

क — केशवसुमार, Tue, 01/13/2009 - 20:41

प्रतिक्रिया द्या
5742 वाचन

💬 प्रतिसाद (29)
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/13/2009 - 22:20 नवीन
केसु !! लाग "केशवा" कामाला तू पुरे जाहली विश्रांती नमन करुनी सर्व कवींना करू साजरी संक्रांती वेलकम ब्याक !!! तिळगूळाची गोडी वाढली ! -- सर्किट
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Tue, 01/13/2009 - 22:22 नवीन
केसूशेठ पुनरागमन धडाक्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
घ
घाटावरचे भट Wed, 01/14/2009 - 00:24 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
सहज Wed, 01/14/2009 - 02:47 नवीन
जबरी ! भगवान के घर देर है अंधेर नही है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
अ
अवलिया Wed, 01/14/2009 - 05:34 नवीन
असेच म्हणतो... -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/14/2009 - 09:52 नवीन
ज ह ब ह रा पुनरागमन! अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मैत्र Wed, 01/14/2009 - 11:02 नवीन
शॉल्लीड... एका दगडात दोन पक्षी ऐकले होते. रजनीकांत काही जास्त मारू शकतो. एका कवितेत इतके एका दमात हाणायचे म्हणजे कमाल आहे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
च
चतुरंग Tue, 01/13/2009 - 22:31 नवीन
अहो किती वाट पहायची आम्ही? :W जर्मनीतल्या खनिजांच्या बर्फाळ गुंफेत आपण निद्रिस्त आहात असे कळल्याने आमची झोप उडाली होती!! :O आज संक्रांतीच्या मुहूर्तावर आपले आगमन झाले आम्ही धन्य झालो! =D> 'सात्त्विक थाळ्या' पुरे आता लावा 'भेळेची गाडी' बाप बाटली लाथा बुक्क्या अन "केश्या"ची कंबख्ती घाल पुन्हा धुडगूस जाली लोकांना हसू दे थोडे आम्हा सांगती 'अतींद्रिये', सोडशील तू निवृत्ती लाग "केशवा" कामाला तू पुरे जाहली विश्रांती नमन करुनी सर्व कवींना करू साजरी संक्रांती हे तर होणारच! कोई शक? (खुद के साथ बातां : रंग्या, आली आली कविजनांवर संक्रांत आली! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 01/13/2009 - 22:57 नवीन
अरे वा ! काकांचे आगमन दणक्यात ! छान छान. आता मजा येईल :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 01/13/2009 - 23:40 नवीन
केशवा, प्रत्येक ओळन् ओळ दाद देण्याजोगी! क्या केहेने भैय्या! जियो..! :) पुनरागमनाबद्दल हर्दिक अभिनंदन.. तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 01/14/2009 - 00:02 नवीन
स़क्रांतीची ही भेट आवडली.... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 01/14/2009 - 03:29 नवीन
लाग "केशवा" कामाला तू पुरे जाहली विश्रांती नमन करुनी सर्व कवींना करू साजरी संक्रांती हेच म्हणतो!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 01/14/2009 - 03:46 नवीन
वाह केशवराव! एकदम खल्लास कविता... कवितेत सांगितल्याप्रमाणे तुम्ही हसवलेत हे मात्र खरं! आपला, (प्रभावित) भास्कर
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/14/2009 - 04:37 नवीन
=D> =D> =D> =D> खूप खूप आनंद झाला........ एकदम भरपूर. केसु गुरूजी, खूप मिस केलं तुम्हाला. एकदम धडाक्यात तुमचं आगमन झालं आहे.. संक्रांत मस्त साजरी झाली आमची. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 01/14/2009 - 13:07 नवीन
खूप मिस केले तुम्हाला अग्गदी अस्सेच म्हणतो!! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
पिवळा डांबिस Wed, 01/14/2009 - 04:42 नवीन
अहो किती वाट बघायला लावायची? लाग "केशवा" कामाला तू पुरे जाहली विश्रांती नमन करुनी सर्व कवींना करू साजरी संक्रांती बरे झाले तुम्हाल स्वतःलाच जाग आली ते... नायतर आम्ही खुद्द जर्मनीत येऊन, "चलो मछिंदर, गोरख आया" अशी आरोळीच द्यायचे ठरविले होते...... आता या मठाची सूत्रे तुम्ही लवकर तुमच्या ताब्यात घ्या बुवा!!!! :)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 01/14/2009 - 05:49 नवीन
बहोत अच्छे डांबिसखान! एक नंबर बात केली आहे ! :-) केसुगुर्जी ! मजा आणली राव ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
वेताळ Wed, 01/14/2009 - 05:42 नवीन
केशवसुमारांची खुपच दर्जेदार संक्रातभेट सर्व मिपाकरांना. परीक्षणे आली शिणमांची, अन पडली व्यक्तिचित्रे दिसू लागल्या 'अर्ध्या चड्ड्या' अन 'स्वेटर' अवतीभवती अचुक निरिक्षण.... ह्यावरुन लक्षात येते तुम्ही जागेपणी झोपेचे सोंग घेतले होते.मिपावर काय चालले आहे ह्याची खबरबात तुम्हां पर्यत होती तर..किती वेळ लावला तुम्ही परत एकदा धन्यवाद वेताळ
  • Log in or register to post comments
च
चेतन Wed, 01/14/2009 - 07:42 नवीन
गुरुजी एकदम धडाक्यात पुनरागमन केलतं खरचं एक नं एक ओळ अव्वल दाद देण्याजोगी येतो आम्ही घडीभर येथे विसरण्या दुःखे अमुची परंतु येथे सुरू भांडणे, नि गंभीर कविता वरती एक्दम चपखल शब्द बसलेत (मनातलं लिहलतं) 'सात्त्विक थाळ्या' पुरे आता लावा 'भेळेची गाडी' बाप बाटली लाथा बुक्क्या अन "केश्या"ची कंबख्ती संक्रांतिची गोडि वाढली आणि मिसळ पुन्हा चटकदार बनणार :D (आनंदित) चेतन
  • Log in or register to post comments
च
चेतन Wed, 01/14/2009 - 07:42 नवीन
गुरुजी एकदम धडाक्यात पुनरागमन केलतं खरचं एक नं एक ओळ अव्वल दाद देण्याजोगी येतो आम्ही घडीभर येथे विसरण्या दुःखे अमुची परंतु येथे सुरू भांडणे, नि गंभीर कविता वरती एक्दम चपखल शब्द बसलेत (मनातलं लिहलतं) 'सात्त्विक थाळ्या' पुरे आता लावा 'भेळेची गाडी' बाप बाटली लाथा बुक्क्या अन "केश्या"ची कंबख्ती संक्रांतिची गोडि वाढली आणि मिसळ पुन्हा चटकदार बनणार :D (आनंदित) चेतन
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 01/14/2009 - 08:16 नवीन
'संक्रांत येणे' याचा अर्थ असा आहे तर...!!! :) :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 01/14/2009 - 08:55 नवीन
गुरुदेव !!! साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा !! (स्वगतः चामारी बेणं बेंच वर आलं की काय ?? रेसेशन रेसेशन ;) )
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 01/14/2009 - 11:43 नवीन
जबरी आगमन आहे गुरु..... अब हो जाओ शुरु :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/14/2009 - 12:45 नवीन
च्यायला लैच जोरदार आगमन झालं ! संस्थळावरील सार्‍या ष्टोर्‍या आल्या कवितेत :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 01/14/2009 - 14:16 नवीन
मी तर ऩक्कीच असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
केवळ_विशेष Wed, 01/14/2009 - 14:13 नवीन
सर
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Wed, 01/14/2009 - 16:37 नवीन
चला छान, आता विडंबने सुरु ठेवा. सोनाली
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 01/15/2009 - 05:37 नवीन
संक्रांतीचा तिळगूळ काटेरी हलव्यासहित.. :) स्वाती
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 01/15/2009 - 10:42 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासुन आभार! (आभारी) केशवसुमार
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा