Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक निवेदन

क
कोलबेर
Tue, 01/13/2009 - 22:20
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3794 वाचन

💬 प्रतिसाद (8)
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/13/2009 - 22:24 नवीन
ही माहिती अतिशय धक्कादायक आहे. आमच्या व्यक्तिगत मते, श्री. आजानुकर्ण हे व्यासंगी, सर्व बाजूंनी मुद्द्यांचा विचार करणारे लेखक होते/आहेत. मिपाविषयी तक्रारी देखील त्यांनी अत्यंत सोज्ज्वळपणे केल्यात असे आमच्या पाहण्यात आहे. अर्थात आणिबाणी असल्याने त्यांचे खाते उडवल्याची कारणे विचारून उपयोग नाही, त्यामुळे धक्का बसला एवढेच म्हणतो. -- सर्किट
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 01/14/2009 - 03:56 नवीन
असेच म्हणतो. धक्का बसला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ध
धनंजय Tue, 01/13/2009 - 22:52 नवीन
आजानुकर्ण यांच्याबाबत लेखापत्री आणि बोलण्यातही माझे अनुभव चांगले आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 01/14/2009 - 03:21 नवीन
बोलणे कधी झाले नाही पण त्यांचे लिखाण मुद्देसूद असे, हे खरे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
विसोबा खेचर Tue, 01/13/2009 - 23:37 नवीन
मिपाच्या सन्माननीय संपादकांनी येथे काय खुलासा करावा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु दिनांक १६ डिसेंबर २००७ च्या निवेदनानुसार मिपाचे चालक/मालक/व्यवस्थापक या नात्याने आम्ही कुणालाही कुठलेही उत्तर देणे लागत नाही! मिपा व्यवस्थापनातर्फे सदर निवेदन मिपावर अद्याप जसेच्या तसे लागू आहे याची कृपया नोंद घ्यावी! तरीही या संदर्भात आम्ही आमचे मत आणि निर्णय सर्व संपादकांना पोष्टकार्डद्वारे कळवला आहे. आमच्यापुरता हा विषय संपला आहे. धन्यवाद.. आपला, तात्या अभ्यंकर.
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Wed, 01/14/2009 - 05:28 नवीन
कोलबेर खोटे म्हणतात असे नाही. पण तरीही प्रश्न पडला. - एकलव्य
  • Log in or register to post comments
च
चेतन Wed, 01/14/2009 - 08:07 नवीन
http://misalpav.com/node/5503 या चर्चेमुळे उडवले असल्यास निश्चितच धक्कादायक आहे. (एक वर्षापेक्षाही जास्त आणिबाणि का आहे ते न समजलेला आणि+बा+णि+कार ) चेतन 8|
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 01/19/2009 - 18:43 नवीन
अरेच्या हे कधी, कसे आणि का झाले? कर्णासारख्या चांगल्या लेखकाला बंदी घातली गेली हे पाहून धक्का बसला हे खरेच! :( -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा