तुम्हाला झाला आहे काय ?
एकदा पिंपरीत गेलेलो , ई-स्क्वेअर (पुर्वीचं विशाल थेटर) च्या आसपास कुठे तरी "पाईल्स क्लिनिक" चा बोर्ड पाहिला.
तिथं मरेपर्यंत विनाचिरफाड इलाज केला जातो ,,, मुळव्याध , भगेंद्र वगैरे असलं काही वाचलेलं ... त्याच ऍड मधे सिंप्टोम्स पण लिहीले होते .. ते वाचून अंमळ मजा नाही आली ..
असो , मुळव्याध कोणत्या ष्टेज ला आहे आपली ?
टारझन
(मुळव्याध सल्ला केंद्र, पिंपरी)
अप्पासाहेबांची सिग्नेचर पाहुन आमच्या बोटांना खरूज होते
काय हे टारुबाळ कोणाच्या अवघड जागेच्या दुखण्याची अशी मस्ती करु नये
आहो अप्पासाहेब मी म्हणतो जे आपल्याला झेपत नाहि ते का कराव माणसाने
का बरे लै मिसळ खाल्ली झाले ना आता तुम्हाला हे अवघड जागचे दुखणे
आता ते धरल तर चावतय सोडल तर पळ्तय काय करणार मी तुमच्या भावना
नाहि समजु शकत ......................
म्हनुन परत एकदा म्हनतो जे आपल्याला झेपत नाहि ते माणसाने करु नये
आता टारुबाळाने दिलेला सल्ला अमलात आणा
संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. तिळगूळ घ्या गोड बोला.
लेंडी कशाला चोळा ? रामबाण उपाय असताना लेंड्यांच्या णादी कशाला लागा ?
एक प्रतिसाद दिला लेंडीछाप .. प्रॉब्लेम विना चिरफाड सॉल्व्ह झाला ...
अवांतर : केवळ ह.घ्या. लिहीलेलं ना भो .. दुखवायचा हेतू णव्हता. आता मिसळपाव खा .. पण मापात ... मिसळ काय ... कोणतीही गोष्ट अति केली की त्रास होतो .. हा न्यूटणचा पाचवा णियम आहे ..
- ण्यूटण ) डॉ. टारझण
आमचे गतिविषयक सिद्धांत दैणंदिण जिवणात पहायला भेटतात
१. भन्नाट
२. नादखूळा (टिपिकल कोहापूरी).
३. काय बोलायचं काम नाही (पुन्हा कोल्हापूरी)
४. लय भारी
५. खापरी
६. अरारारारा...आटापलं
७. भिकार
८. फक्कड
९. फाडू
आम्ही येथे पडीक असतो!
- तर्राट
- घुबड्छाप
- नवटाक
- भुर्टे
- पैशाला पासरी
- ढाळ
- कडबातोड
- चक्की
- गठ्ठा
- फुगा
- काठ्मांडु
- लंगडे
- गिर्रेबाज
- चटका
लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते