Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माहेती

प
प्राप्ती
Wed, 01/14/2009 - 08:08
🗣 10 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2623 वाचन

💬 प्रतिसाद (10)
प
पर्नल नेने मराठे Wed, 01/14/2009 - 08:36 नवीन
बरेच आहेत :).......... केटरीन्ग, ब्युटिशीयन, फॅशन डीझायनर, अँकर.... तुमची आवड कशात आहे.....त्यावर अवल्मबुन आहे.. चुचु
  • Log in or register to post comments
स
सोनम Wed, 01/14/2009 - 08:41 नवीन
तुम्हाला जो व्यवसाय करण्यात आवड आहे तो आपण करु शकता. आजकाल महिला प्रत्येक क्षेत्रात आपले पाऊल टाकत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 01/14/2009 - 08:42 नवीन
'माहेती?' निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 01/14/2009 - 08:48 नवीन
स्वयंपाक करण्याची आवड असल्यास विविध खाद्यपदार्थ तयार करून ते ऑर्डरप्रमाणे अथवा दुकानात वगैरे पुरवणे हा माझ्या मते महिलांकरता उत्तम व्यवसाय आहे. कष्ट नक्कीच खूप आहेत परंतु मरण नसलेला धंदा आणि पैसाही अगदी उत्तम मिळवून देणारा! तात्या.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 01/14/2009 - 08:59 नवीन
आपण घरी जेवण तयार करुन कुठल्याही सरकारी कार्यालया जवळ किवा अशा ठीकाणी जेथे लोकांचा वावर जास्त आहे तिथे आपला स्टॉल लावु शकता मुंबईत अशा खुपश्या ठीकाणी महिला असे स्टॉल लावुन पदार्थ विकतात लोक सुद्धा तिथे आवर्जुन जातात कारन घरच्या सारखे जेवन आणी उत्तम दर्जा मी आनि माझे सहकारी सुद्धा घरच ड्बा नसल्यास तिथे जावुन खातो अथवा आपण स्व ता ची खानावळ चालवु शकता आम्ही केलेले किडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
द
दिपक Wed, 01/14/2009 - 09:01 नवीन
महिला कोणता व्यवसाय करु शकतात ? हा प्रश्न जुन्या काळातला वाटतो. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन बहुतेक व्यवसायात पुढे आहेत. आपल्याला कुठ्ल्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे त्यावर आवलबुंन आहे..
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/14/2009 - 09:30 नवीन
सगळ्याच व्यवसायांची माहिती हवी आहे का तुम्हाला? तसं नसेल तर मग हा धागा थोडा (काय अंमळ) सेक्सिस्ट आहे. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 01/14/2009 - 12:57 नवीन
पुरुषांबद्दल हा प्रश्न विचारला गेला असता तर अशीच प्रतिक्रिया आली असती काय ? - (धंदेवाईक) आंद्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
वेताळ Wed, 01/14/2009 - 09:47 नवीन
बहुतेक माहेती ही जैन की मारवाडी समाजातील पोटजात आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
म
मिंटी Wed, 01/14/2009 - 12:25 नवीन
>>बहुतेक माहेती ही जैन की मारवाडी समाजातील पोटजात आहे. माझ्या माहितीत माहेती नाही तर माहेश्वरी ही मारवाडी समाजातील पोटजात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा