Skip to main content

माहिती

लेखक प्राप्ती यांनी बुधवार, 14/01/2009 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
मला tomato सुप करण्याची पद्धत हवी आहे

वाचने 3108
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मैत्री असावी मन‍-मनांची मैत्री असावी जन्मो-जन्मांची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी. बर्ड फ्ल्यूचा लाल पिवळी कोंबडी, तिचे काळे करडे पाय, तुमचा एकही SMS आला नाही तुम्हाला बर्ड‍ फ्ल्यू झाला कि काय ? सकाळी हस्तेस दुपारी हस्तेस सध्याकाळी हस्तेस रात्री हस्तेस घरात हस्तेस रस्त्यात हस्तेस येताना बघुन हस्तेस जाताना बघुन हस्तेस तिला कय वाटते तु एकटीच दात घास्तेस ? सूर तुझे गीत माझे जीवनगाणे गाऊ का? सूर तुझे गीत माझे जीवनगाणे गाऊ का? गाल तुझे हात माझे कानाखाली लावू का?

In reply to by विनोद कोकने

गाल तुझे हात माझे कानाखाली लावू का? मधे टमाटा धरला तर सुप चांगले होईल. -- अवलिया अवलियाची अनुदिनी

मी मला माहित असलेली पद्धत इथे लिहित आहे . या पद्धतीनेहि सूप छान होते.try करुन बघावे. १. ४/५ tomato चिरुन कुकरला वाफवावेत. २. गार झाल्यावर मिक्सरला लावुन पेस्ट करावी. ३. पेस्ट गाळून घ्यावी. गाळलेली पेस्ट मन्द Gas वर ठेवून चमच्याने धवलत रहावे . ४. उकलत असताना त्यात २/३ चमचे साखर , चविनुसार salt, चिमूट्भर लाल तिखट घालवे. ५. १ चमचा cornflour घेउन त्याची पेस्ट बनवून त्यात घालावी व धवलावे. ६. दाट झाल्यावर Gas बन्द करावा. ७.serve करताना फ्रेश क्रिम व तळलेले ब्रेडचे तुकडेघालुन serve करावे . {tomato बरोबर थोडे गाजर व बीट घालूनही हे सूप छान लगते.}