Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

`स्ममडॉग'...कुणी सांगेल का?

आ
आपला अभिजित
गुरुवार, 01/15/2009 - 06:55
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2645 वाचन

💬 प्रतिसाद (8)
न
नीधप गुरुवार, 01/15/2009 - 07:00 नवीन
गोल्डन ग्लोब मधे जाण्यासाठी एलिजिबिलिटी वेगळी आहे. त्यासाठी अमेरीकन नसलेला चित्रपट (निर्मिती) हा अमेरिकेत काही ठराविक काउंटीज मधे काही ठराविक काळ रिलीज झालेला असावा लागतो. हे सगळं पाठ होतं ४ वर्षांपूर्वी पण आत्ता सगळे तपशील आठवत नाहीयेत. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
न
नीधप गुरुवार, 01/15/2009 - 07:57 नवीन
http://www.goldenglobes.org/entryforms/ या ठिकाणी नियमावल्या आहेत. अत्यंत ढोबळ आहेत. तपशीलातले नियम हे इमेलवर संपर्क साधल्यानंतर कळतात. हे लोक लगेच प्रतिसाद देतात अश्या चौकश्यांना. अगदी ऑस्कर वाले सुद्धा. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
क
कशिद गुरुवार, 01/15/2009 - 18:34 नवीन
सिनेमा खुप छान अणि प्रभावी पने मंडला आही..अणि मधून मधूनजे मुंबई चे अणि ईथल्या जीवनाचे दर्शन घडवले आहे ते खुप छान आहे . बक्की सिनेमात संगीत कुठे वापरला आहे हे काही काला नाही...
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 01/15/2009 - 18:49 नवीन
बक्की सिनेमात संगीत कुठे वापरला आहे हे काही काला नाही... चित्रपटात संगीत वापरताना नट्-नट्यांनी त्यावर नाचणे गरजेचे नाही.... म्हणूनच त्याला "पार्श्वसंगीत" म्हणत असावे. लक्ष देउन पाहिल्यास तुम्हाला जाणवेल.. १) सुरवातीला जमाल क्रिकेट खेळत असताना, त्या मुलांच्या मागे पोलीस लागतात - पार्श्वसंगीत ऐकायला येते २) दंगलीच्या वेळी -पार्श्वसंगीत ऐकायला येते ३) लतिकाचा शोध घेताना "रिंग रिंग रिंगा" - पार्श्वसंगीत ऐकायला येते ४) सगळ्यात शेवटी, क्रेडिट्स रोल होताना "जय हो" - पार्श्वसंगीत ऐकायला येते आता एवढेच लक्षात येतेय... अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कशिद
ज
जृंभणश्वान Fri, 01/16/2009 - 01:59 नवीन
अनामिक यांनी सांगितलेली आणि अजुनपण तीन-चार चांगली गाणी आहेत स्लमडॉगमधे. पूर्ण OST इथे ऐकायला मिळेल http://www.youtube.com/watch?v=bBZEhmDOHOw&feature=related
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
आ
आपला अभिजित गुरुवार, 01/15/2009 - 18:43 नवीन
वेगळा होता, कशिदराव!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 01/15/2009 - 18:46 नवीन
हो पण त्यातुन काही माहिती मिळालीच नाही असे तर म्हणता येणार नाहि, असु द्या. काहि होत नाही असंबंद्ध प्रतिसाद असला तरी. काय म्हणता? (अवांतर - पोटदुखीवर जालीम उपाय - हवाबाण हरडे ) -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
न
नीधप Fri, 01/16/2009 - 05:06 नवीन
अभिजित, तुम्हाला पुरेशी माहिती मिळाली आहे आणि इतरांना त्या माहितीत रस नाही तर धागा उडवायची विनंती करायला काय हरकत आहे? चित्रपटाच्या संगीतासाठी वेगळा धागा उघडला जाउ शकतो. ही केवळ एक सूचना आहे. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा