Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चूक..!

उ — उपटसुंभ, Mon, 01/19/2009 - 06:29

प्रतिक्रिया द्या
2528 वाचन

💬 प्रतिसाद (9)
र
राघव Mon, 01/19/2009 - 06:37 नवीन
टाहो न ऐकले मी, धिक्कारल्या विनवण्या, रचला कलंक भाली, डोळे भरुन आले. निःशब्द ती तिथे अन आक्रोश आत माझ्या कल्लोळ भोवताली, डोळे भरुन आले. हे विशेष भिडलेत. अन् हा शेवटचा म्हणजे.. तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन. खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले. अगदी टोचतो :( मुमुक्षु
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 01/19/2009 - 06:39 नवीन
तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन. खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले. :( --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 01/20/2009 - 11:25 नवीन
तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन. खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले. क्या बात है !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Tue, 01/20/2009 - 11:29 नवीन
तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन. खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले. क्या बात है !!
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 01/20/2009 - 11:31 नवीन
जबरा!
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Tue, 01/20/2009 - 12:52 नवीन
तुमच्याकडून 'चूक' नकळत होऊन गेली की मुद्दामहून 'चूक' केलीत? (ह. घ्या) -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 01/20/2009 - 19:21 नवीन
तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन. खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले. क्या केहेने..! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/20/2009 - 19:26 नवीन
अतिशय करूण! हे वाचतानाच माझे डोळे भरून आले. खूपच सुरेख गझल. तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन. खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले. जबरदस्त! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 01/20/2009 - 19:42 नवीन
>> वदली अता जगाच्या छळतील रोज नजरा. मृत्युच एक वाली, डोळे भरुन आले. क्या बात है... एकदम उच्च गझल आहे ही,,, खूपच आवडली अभिजीत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा