जनातलं, मनातलं

विनोद चे विनोद

Primary tabs

एकदा एक pregnant बाइ doctor कडे जाते
Doctor : कितवा महिना??
बाई: आठ्वा
Doctor : मी कसा आठवू??

टारझन

ईईईईईईईईईईईई , ते "इयत्ता पाचवी आणि खालिल वाचकांसाठी " नावाचं डिस्क्लेमर टाकायचं राहिलं का ?

मुक्तसुनीत

एरवी न आवडलेल्या लिखाणाबद्दल मी बोलत नाही. पण विनोद यांचे लिखाण फारच उथळ आहे - जरी सकृद्दर्शनी ते संस्थळावरील नियमांचे तांत्रिकदृष्ट्या पालन करणारे असले तरी. विनोदराव , मराठीत लिहायला एक मोकळे व्यासपीठ मिळाले आहे. तुम्हाला लिहावेसे वाटते आहेच आणि वाचणारे लोकही आहेत. काहीतरी "बरे" लिहा की राव. थोडा विचार करा. थोडा वेळ द्या :-)

वेताळ

आपण त्याचे एकादे पुस्तक प्रकाशित करावे असे मला वाटते.मंदीच्या काळात लोकाच्या मनात निर्माण झालेला राग बाहेर पडायला तुम्ही व तुमचे पुस्तक उपयोगी पडाल.धन्यवाद.
वेताळ

कोलबेर

विनोदराव, अहो ह्यापेक्षा चांगले विनोद तर बाळासाहेबांचे होते.

बरेचसे विनोद उडवले गेल्याने सध्या मिळणार नाहीत पण इथे एक झलक बघायला मिळेल.

आपला,
कोलबेर चौगुले