जनातलं, मनातलं

विनोद - देव आजारी आहे(देवाची तब्येत ठीक नाही.)

Primary tabs

विनोदः-आज्जी आज देव पुजेची घन्टी हळुहळु वाजव.
आज्जी: का रे विनु?
विनोदः-देवाची तब्येत ठीक नाही वाट्त.
आज्जी: चुप काहीतरी बड्बडु नको.
विनोदः-काहीतरी नाही , खरच सा॑गतो.अग शेजारचे Doctor म्हणे देवाघरी गेले.

mamuvinod

अप्रतिम विनोद

नावाप्रमाणेच आहात.

तुमचाच नावकरी

मामुविनोद

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

प्रत्येक विनोदाला हा विनोद एक नविन विनोदी टॉपीक काढणार का?
एकदम काय ते सांगा की राव, घाऊक भावात हसून घेउ.
आणि हो, दुसर्‍याचे साहित्य इथे टाकू नये असा नियम आहे. हे विनोद स्वत: विनोद ने बनवलेले आहेत का?