Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(पुनरागमनी अरे सुमारा...)

क — केशवटुकार, Tue, 01/20/2009 - 03:58

प्रतिक्रिया द्या
1589 वाचन

💬 प्रतिसाद (1)
म
मुक्तसुनीत Tue, 01/20/2009 - 04:08 नवीन
टुकार साहेब , तुमच्या काव्यातले संदर्भ न आकळल्यामुळे त्याच्या आशयाचा आस्वाद घेता आला नाही. मात्र वृत्त सुधारून हे विडंबन असे बसवता येईल. तुमच्या काव्यात नाक खुपसल्याबद्दलमाफी करा. पुनरागमनी अरे सुमारा स्थळे सर्व ती बघशील का ? आग लागली आंतरजाली विझवाया तू येशिल का ? त्या नावांचे गूढ इशारे बघ ते वाचून जाणून सारे स्वयंप्रकाशित जरी म्हणोनी, पुरी नि भाजी देशील का? भोग नशिबा कुणी लावले ? सल्ले काकुस कुणी रे दिले ? त्या चर्चाची साक्ष अम्हाला, 'कशा'तुनही देशील का ? फसुन तुजला देतील टाळी प्रतिसाद ही तो देतील खाली इतिहासाची एक सुपारी, हाता सरशी घेशील का? लाजवाब ही तुझी लेखणी स्थळे पाहुनी नवी देखणी टुकाराची ही कंड पुराणी कधीतरी भागवशील का ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा