जनातलं, मनातलं

महाराष्ट्रातिल गड किल्ले ! इत्यन्म्भुत माहिति

Primary tabs

महाराष्ट्रातिल गड किल्ले !

इथे बर्याच किल्ल्यान विषयि इत्यन्म्भुत माहिति देन्याचा प्रयत्न केला आहे ! आपल्या प्रतिक्रिया कळवा ,आणखिन अपडॅट लवकरच करनार आहे

http://tush9890.blogspot.com/

मानव

काहि सुधरना असल्यास जरुर कळवावे

बर्याच ठिकानाहुन माहिति सन्कलित केलि आहे ! सर्व माहिति एकत्र देन्याचा प्रयत्न केला आहे

सुधारणा तुम्हाला सुचवायच्या का ह्यांना ?
जिथुन उचलबांगडी करुन माहिती गोळा केली आहेत, त्यांना त्याचे श्रेय द्या की जरा !
बाकी संपादक मंडळ समर्थ आहेच.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

शंकरराव

उल्लेखनीय कामगिरी
शुभेच्छा !

मानव

परीकथेतुन बाहेर या जरा

मराठिपना सोडा

मि आधिच नमुद केलय कि माहिति सन्कलित केलि आहे म्हनुन

पडलिच कोनाला उपयोगि तर चनगलच आहे कि

आनि स्वताच का नहि केल मग हे आधि !

सव्ता काहि करायच नाहि कुनि केल कि गळे काढायला मोकळे