Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इसकाळचे नवे रूप..

भ
भाग्यश्री
गुरुवार, 01/22/2009 - 01:04
🗣 30 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
8019 वाचन

💬 प्रतिसाद (30)
न
नाटक्या गुरुवार, 01/22/2009 - 01:08 नवीन
मी पण आत्ताच बघीतले. छान केले आहे.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 01/22/2009 - 01:46 नवीन
हम्म्म....चांगलाय. बराचसा मटासारखा आहे. फक्त रंगरंगोटी जरा जास्त आहे.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 01/22/2009 - 04:51 नवीन
अगदी घरगुती रुप होते. सकाळचा चहा घेतघेत चाळावा असं वाटायचं तिथून एकदम कॅफे बरिस्तात जाऊन मोक्का सिप करत ब्राऊजिंग केल्यासारखं वाटतंय आता! असो. काळाप्रमाणे बदलते रुप आहे. कदाचित काही दिवसांनी सवय होईल नजरेला. पण सकाळने त्यांच्या बातम्यात आणि सदरांमधे असलेली त्यांची बाकीची वैशिष्ठ्ये जपावीत असे मात्र मनापासून वाटते. पुढील वाटचालीला ईसकाळला शुभेच्छा! चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भिडू गुरुवार, 01/22/2009 - 05:39 नवीन
मलाहि आधिचिच साईट आवडलि. ति जास्त सुट्सुटित होति. आता खुप गिचमिड झाल्यासारखि वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/22/2009 - 05:36 नवीन
मलाही नवे स्वरूप आवडले... आपला, (सकाळप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 01/22/2009 - 05:49 नवीन
छान आहे, पण जर डिझायनरच्या नजरेतुन पाहीलं तर काही त्रुटी दिसतात. १. फॉन्ट साईझ व प्रकार पहिल्या नजरेतच मनातून उतरतात. २. साईट ऑपोन होण्यासाठी खुप वेळ लागत आहे, हा वेळ कमी करने त्यांना गरजेचे आहे. पेज जनरेट टाईम हा १.५६ मिनिट आहे ५१२ च्या स्पीड वर :( ३. सब-मेन्यु आतील पानात वापरले नाही आहेत त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रथम पानावर येणे भाग पडत आहे. ४. चलचित्रांसाठी नवीन पध्दतीचा फ्लाश प्लेयर वापरला नाही तोच जुना मिडिया प्लेयर स्ट्रिमिंग वापरले आहे. ५. साईटच्या काही जागी कोडिंगच्या चुका आहेत शक्यतो. ६. सर्च व्यवस्थीत काम करत नाही आहे. ७. जुनी पानं शोधण्याचा डायरेक्ट पर्याय दिसत नाही आहे. ८. प्रथम पानांच डिस्प्ले सेटिंग अजून बदलायला हवं . अजून ही काही आहेत पण सर्व साधारण पणे साईटची रंगसंगती चांगली आहे योग्य तो बद्ल केल्यास नवीन साईट उत्तम दिसेल ह्यात काही शंकाच नाही.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त गुरुवार, 01/22/2009 - 16:07 नवीन
राजे, मस्त निरीक्षणे. तुमच्या मतांचा त्यांना चांगलाच फायदा होईल. नाहीतरी त्यांची ती beta आवृत्तीच आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Fri, 01/30/2009 - 10:14 नवीन
बापरे ! इसकाळ ने वरील सर्व मुद्दे विचारात घेतले व त्यावर कृती देखील केली... वा ! फक्त व्हिडीओ संदर्भातील सुचना त्यांनी अमलात आणली नाही आहे बाकी सर्व गोष्टी वर योग्य काम झाले आहे... प्रसन्न झालो आज ! जय हो मिपा की ! जय हो पब्लिक की ! जय हो सब की ! ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
प
पाषाणभेद गुरुवार, 01/22/2009 - 06:46 नवीन
जैन शेठ बरोबर बोलतात. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 01/22/2009 - 12:40 नवीन
त्रास फाँटचा. इसकाळची नवी आवृत्ती चांगली आहे. जुन्या नव्यात रचनेचा फरक आहे. सुटसुटीत आहे. पण ही फाँटची भानगड कशाला. आता काय प्रत्येक संगणकावर इसकाळ उघडला की फाँट डाउनलोड करायचा का ! सायबर कॅफेत, इतरांच्या संगणकावर, अश्या संगणकावर जीथे कोणतेही इंस्टॉलेशन करायला परवानगी लागते तेथे सकाळ कसा वाचावा. सोयी देताना त्यात असल्या अडचणी कशाला ! मला फार वैताग आला आहे. पूर्वीच्या आवृत्तीमध्ये ही भानगड नव्हती. आणि आता नव्या फाँन्टशिवाय सकाळ वाचणे म्हणजे बटबटीत अक्षरे पाहणे. इसकाळ वाल्यांनी ही वेगळ्या फाँन्टची भानगड वगळावी. अशी त्यांना विनंती. इसकाळ मिपाचे सदस्य आहेत. त्यांनी यासाठी काही करावे अशी विनंती. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 01/22/2009 - 12:51 नवीन
सहमत! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
द
देवदत्त गुरुवार, 01/22/2009 - 16:00 नवीन
सहमत. दर्जा वाढवताना नुसत्या अडचणीही वाढवून ठेवल्यात असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
स
सोमा Fri, 01/30/2009 - 11:38 नवीन
tasa kahi vishes Tras nahi aahe. Fakt 250Kb cha Font tar aahe. Aani Font Open karanya peksha Save Karun mag Install Kar Na ! Simple !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
द
दशानन Fri, 01/30/2009 - 11:39 नवीन
धन्यवाद, आम्हाला हे माहीतचं नव्हते... तुम्ही संगणक व महाजाल ह्यावर अजून काही माहीती देऊ शकता का आम्हाला :? अडाणी - राजे ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमा
ल
लिखाळ Fri, 01/30/2009 - 11:44 नवीन
माझी समस्या पुढील प्रमाणे आहे. फाँन्ट उतरवणे सोपे-अवघड इत्यादी नाही. आता काय प्रत्येक संगणकावर इसकाळ उघडला की फाँट डाउनलोड करायचा का ! सायबर कॅफेत, इतरांच्या संगणकावर, अश्या संगणकावर जीथे कोणतेही इंस्टॉलेशन करायला परवानगी लागते तेथे सकाळ कसा वाचावा. सोयी देताना त्यात असल्या अडचणी कशाला ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोमा
द
दशानन Fri, 01/30/2009 - 11:46 नवीन
ह्यासाठीच त्यांच्या कडे मदत मागीतली आहे ;) इंग्लिश मध्ये लिहतात म्हणजे बुध्दीमान असणारच ! ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
उ
उदय ४२ गुरुवार, 01/22/2009 - 13:04 नवीन
कोल्हापुरच्या पुढारीची साइट्देखील आत चांगली झाली आहे..इ पेपरच दिलय त्यांनी.तो पाहीलाय का कुणी? (मिसळीतला रस्सा भूरकणारा)
  • Log in or register to post comments
ग
गणेशलोहार गुरुवार, 01/22/2009 - 16:39 नवीन
पुढारी नुकताच वाचु लागलो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय ४२
आ
आनंदयात्री गुरुवार, 01/22/2009 - 13:07 नवीन
>>साहीत्यिक मूल्य आणि वैचारिक काहीही नाही आहे त्याबद्दल क्षमस्व! =)) =)) =)) लै भारी .. हाईट ऑफ मॉडेस्टी :)
  • Log in or register to post comments
स
सुहास..सदेव हसनार्.. (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/22/2009 - 15:34 नवीन
विशेष अस काही वाटल नाही....
  • Log in or register to post comments
ग
गणेशलोहार गुरुवार, 01/22/2009 - 16:35 नवीन
नाही आवड्ला.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 01/22/2009 - 16:41 नवीन
असे बदल दिसले की मला 'हु मुव्ह्ड माय चिज' ची आठवण येते.. आवडो अथवा न आवडो, बदल लवकरात लवकर अंगवळणी पाडून घेणे महत्वाचे. अनामिक
  • Log in or register to post comments
स
सूर्य गुरुवार, 01/22/2009 - 16:58 नवीन
नवे रुप चांगले आहे.(अर्थात अजुनही चांगले करता येईल). मुख्य म्हणजे पुर्ण पानावर बातमी वाचता येते आहे (पॉप-अप नाहीये). फाँट डाउनलोड केल्याशिवाय वाचता येत आहे. - सूर्य.
  • Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान गुरुवार, 01/22/2009 - 17:23 नवीन
वेगवेगळ्या दिवसांचे चिंटू फटाफटा बघता येते पुढे/मागे बटणांनी, ते आवडले
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 01/22/2009 - 18:33 नवीन
मलाही हे जाम आवडलं! चिंटू आणि ग्राफीटी वाचायला मजा येईल आता.. मला, कुठली बातमी कुठल्या भागातली आहे हेच समजत नाही आहे आता. म्हणजे पूर्वी प्रिमिअर्,मुक्तपीठ असे प्रॉपर वेगळे भाग होते.. मी पहील्या पानावरची कुठली तरी बातमी वाचली तर ती प्रिमिअर मधली निघाली.. जरा कॉम्प्लिकेटेड झालाय.. आणि अशक्य स्लो.. इसकाळने फाँट्,साईट उघडायला लागणारा वेळ, आणि मांडणी याचा पुन्हा एकदा विचार करावा.. फाँटही डाउनलोड करून पाहीला, विशेष नाही आवडला.. असो, सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार.. राज तुमची निरिक्षणं सही आहेत! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जृंभणश्वान
द
देवदत्त गुरुवार, 01/22/2009 - 19:25 नवीन
सकाळ चे इंग्रजी रूप मला माहितच नव्हते. सकाळ टाईम्स कोणी आधी वाचला/पाहिला होता का? की आताच सुरू केला आहे? मला आजच कळले इंग्रजी सकाळ बद्दल. सकाळ टाईम्सचा ई-पेपर आहे तर मग मराठी का नाही असाही प्रश्न पडला.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 01/22/2009 - 19:53 नवीन
सकाळ टाईम्स बरेच दिवस आहे.. २-३ वर्षं तरी झाली असावीत असा माझा अंदाज.. बाकी,इसकाळमधेही इपेपर असावा याच्याशी सहमत.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 01/30/2009 - 10:54 नवीन
२-३ वर्षं तरी झाली असावीत असा माझा अंदाज.. नाही नाही ,एप्रिल की मे २००८ पासून सुरू झाला आहे... अजून सवय झालेली नाही... बरेवाईट काहीच मत तयार होत नाहीये त्याबद्दल :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
ढ
ढ Fri, 01/30/2009 - 11:05 नवीन
मे २००८ ला सुरु झाला सकाळटाईम्स. सुरु झाला म्हणजे आधी पुण्यात महाराष्ट्र हेराल्ड हा पुण्यातून प्रसिद्ध होणारा एकमेव इंग्रजी पेपर होता. सकाळ ने तो टेकओव्हर करुन त्याचा सकाळटाईम्स केला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
य
यशोधरा Fri, 01/30/2009 - 10:59 नवीन
चतुरंग आणि जैका यांच्याशी सहमत. मलाही आधीचेच इसकाळचे रुपडे आवडले आत्तापेक्षा..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा