पाखरे आम्ही सर्व एकाच भूमीवर
💬 प्रतिसाद
(10)
क
कशिद
गुरुवार, 01/22/2009 - 14:49
नवीन
जूळता जूळता मिपावर नाते मध्येच मन माझे रुसले....
- Log in or register to post comments
श
शंकरराव
गुरुवार, 01/22/2009 - 14:53
नवीन
कशिदभाई,
बदल केला आहे धन्यवाद :-)
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
गुरुवार, 01/22/2009 - 15:11
नवीन
कविता छान.
लेख पण लिहा हो शंकरराव
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 01/22/2009 - 15:46
नवीन
>>लेख पण लिहा हो शंकरराव
== कोणावर हो गुर्जी ? इस्तृत सांगा की जरा.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
- Log in or register to post comments
श
शंकरराव
गुरुवार, 01/22/2009 - 15:58
नवीन
प्रभुसर ,
लेखाचा प्रयत्न करीन
विषय शोधतो आहे ...
- Log in or register to post comments
फ
फटाकडी
गुरुवार, 01/22/2009 - 17:11
नवीन
एकदम छानच आहे कविता. मि कविता वाचणार्यातली नाही पण ही कविता आवडली. साधी आणि कळायला सोपी. :)
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 01/22/2009 - 17:12
नवीन
मिपाशी सगळ्यांचे नाते अगदी घट्ट जुळावे हीच ईशचरणी प्रार्थना.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 01/22/2009 - 18:26
नवीन
वा शंकरराव, सुंदर काव्य.
द्वेष मत्सर दूर पळाले मिपाकरंशी नाते जूळले
कळाले मर्म मला जेंव्हा मन माझे स्वछ झाले
लकी आहात तुम्ही! आमच्या द्वेषापायी तर सबंध एक ब्लॉग या मराठी आंतरजालावर चालवला जातो! ;)
तात्या.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 01/22/2009 - 19:21
नवीन
मस्त... :)
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
श
शंकरराव
Fri, 01/23/2009 - 14:05
नवीन
प्रतिसादकारांनी कवितेच्या तळटीपेवर कानाडोळा करित काहीही प्रतिक्रिया केलेली नाही... असे का बॉ ?
आमच्या आदरणीयांवर दोन शब्द सुद्धा नाही ??? च्छा...
ठिक आहे.
काही हरकत नाही. (काहि दिवसा पूर्वी हि मौलिक प्रतिक्रिया सखाराम गटणे ने मला ख.व. मध्ये लिहिली होती. त्यावेळी तिथे लेखी परवानगिचा डिस्क्लेमर टाकायला विसरला, म्हणून मी लेखि परवानगी न घेता ही मौलिक प्रतिक्रीया वापरत आहे)
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
सहमत
- Log in or register to post comments