Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक वेगळा आनंद -

म
मॅन्ड्रेक
Fri, 01/23/2009 - 13:54
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2416 वाचन

💬 प्रतिसाद (9)
द
दशानन Fri, 01/23/2009 - 13:58 नवीन
मला माहीत नाही आहे तुम्हाला माहीत नाही का ? * अनुभवसिध्दहिनता (अविवाहित) राजोबा खेचर
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 01/23/2009 - 14:35 नवीन
होत असाव्यात ! मैत्रीणींना जमवुन दारु सुद्धा पित असाव्यात ! आपले अनुभव वाचण्यास आवडेल ! एकटा जीव सदाशीव ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
य
योगी९०० Fri, 01/23/2009 - 14:31 नवीन
सोप्पं आहे.. तुमच्या बायकोला विचारा हा प्रश्न.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 01/23/2009 - 14:34 नवीन
रोज बाहेर कधी जातो ह्याची वाट बघतात हे तुम्हाला माहीत नाही. असो. असतात काही समज.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 01/23/2009 - 22:33 नवीन
सरांबरोबर सहमत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ट
टारझन Sat, 01/24/2009 - 03:48 नवीन
मॅणड्रेक - द लिणक्स का ? वा !! भौ ... धागा अंमळ कैच्याकै वाटला .. आपला विंटरेष्ट णक्की लोकांच्या बायकांत की स्वतःच्या ? त्या दृष्टीणे उत्तर द्यायला हो ;) हे असले धागे काढण्यापेक्षा एखादा स्पाय हायर करा . - (स्पाय००७) टार्स बाँड
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Sat, 01/24/2009 - 05:44 नवीन
तुमचं लग्न झालं आहे का? असल्यास, तुम्ही बाहेरगावी जाताना बायकोचा चेहेरा आनंदी आणि परत आल्यावर दु:खी होतो का? असल्यास प्रत्येक वेळी होतो का कधीतरी होतो? प्रत्येक वेळी होत असल्यास आपल्या संसाराविषयी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.. कधीतरीच होत असल्यास जास्त मनाला लावून घेऊ नये. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
वृषाली Sat, 01/24/2009 - 11:04 नवीन
एखादा गुप्तहेर हायर करा.थोडेफार पैसे जातील.पण अशा शंका मनात उद्भवणार नाहीत. "A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Sat, 01/24/2009 - 12:57 नवीन
लग्नानंतरची पहिली १० वर्षं.. नाराज ... नंतर आपल्या माहेरच्यांना बोलाउन पारटि करित असेल.. http://kayvatelte.wordpress.com
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा