इ-सकाळ चे आजचे पान
💬 प्रतिसाद
(5)
प
प्रमेय
Sat, 01/24/2009 - 01:12
नवीन
काही तांत्रिक कारणामुळे मी छायाचित्र देऊ शकलो नाही, तरी मंडळींनी या ठिकाणी पहावी.
त्रासाबद्दल दिलगीर आहे. :(
- Log in or register to post comments
ग
गणा मास्तर
Sat, 01/24/2009 - 02:55
नवीन
सकाळाकडुन परत चुक झालेली दिसते.
पुर्वी मिसळपाववरच सकाळची चुक दाखवुन दिली होती. त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात आणि इथेही अशी चुक पुन्हा होणार नाही अशा आशयाचे निवेदन दिले होते. नविन वेबसाईट तयार करताना गफलतीने झालेला प्रकार दिसतो.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
- Log in or register to post comments
द
दशानन
Sat, 01/24/2009 - 04:37
नवीन
मिपा काय इ-सकाळाच्या तक्रारीचा अड्डा आहे की काय :?
मिपा पेक्षा जास्त अनुभव त्यांना आहे महाजालाचा, त्यांना एकदा चुक दाखवली तर त्यांनी ते लक्ष्यात ठेवावायास हवं ना.. उठसुठ लहानांनी मोठांचा चुका सांगाव्यात शोभत नाही आम्हाला ही व त्यांना ही, तरी इ-सकाळने ह्यात लक्ष द्यावे.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sat, 01/24/2009 - 07:14
नवीन
जावु द्या हो....सकाळकडे दुर्लक्ष करा
तात्या... ते 'आजची बायडी' आणि 'आजचा बाबुराव' या सदरांचे कुठवर आले ?
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Sat, 01/24/2009 - 13:47
नवीन
करु नको गुन्हा.. हा पुन्हा.....
- Log in or register to post comments