Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वैशाली भैसने-माडे चं अभिनंदन...

आ
आचरट कार्टा
Sat, 01/24/2009 - 19:31
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2943 वाचन

💬 प्रतिसाद (7)
न
नीलकांत Sat, 01/24/2009 - 19:38 नवीन
वैशाली भैसने-माडे चं हार्दिक अभिनंदन... नीलकांत
  • Log in or register to post comments
प
पक्या Sat, 01/24/2009 - 19:55 नवीन
वैशालीचं हार्दिक अभिनंदन. सोमेन आणि याशिता हे अंतिम फेरीतले स्पर्धक वैशालीच्या तोडीस तोड अजिबात नव्हते. त्यामुळे वैशाली च पहिली येणार याची खात्री होती.
  • Log in or register to post comments
क
केशवराव Sat, 01/24/2009 - 20:04 नवीन
वैशाली , तोडलस; चाबुक! मराठीचा ध्वज फडकवत ठेवलास. एकदम खुश!
  • Log in or register to post comments
च
चकली Sat, 01/24/2009 - 21:12 नवीन
अभिनंदन चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Sat, 01/24/2009 - 23:35 नवीन
व्वा!!! अभिनंदन वैशू आनंद झाला बातमी वाचून
  • Log in or register to post comments
श
शुभान्गी Sun, 01/25/2009 - 01:54 नवीन
दिल खुश!!! अभिनन्दन वैशू!!! जय महाराष्ट्र !!!!
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Sun, 01/25/2009 - 04:23 नवीन
वैशालीने मराठी सारेगमपमध्ये प्रवेश केल्यापासून मी तिचे गाणे आवडीने ऐकत आलो आहे. अत्यंत खडतर अशा परिस्थितीतून मार्ग काढून जिद्दीने इतका मोठा पल्ला मारल्याबद्दल तिचे कौतुक करावे तितके कमी आहे. पण या अन्य कारणासाठी तिचे गाणे मला आवडते असे नसून तिचे गाणेच अत्यंत प्रभावी आहे आणि त्यासाठी तिने केलेली मेहनत व प्रामाणिकपणा त्यात दिसून येतो, हे त्याचे मुख्य कारण आहे. प्रसिद्धीच्या एवढ्या झगमगाटात राहूनसुद्धा तिचे संयत वागणे आणि विनयशील बोलणे मनाला भिडण्यासारखे आहे. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा