Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लांडग्याला कसे आवरायचे?

न
नितिन थत्ते
Sun, 01/25/2009 - 07:01
🗣 13 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3942 वाचन

💬 प्रतिसाद (13)
द
दशानन Sun, 01/25/2009 - 07:04 नवीन
निलकांतने आवळा त्याला ;) बाकी आता मिपा व्यवस्थीत चालू राहील ! काळजी नको ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 01/25/2009 - 07:06 नवीन
प्रतिसादांमध्ये HTML घेणे बंद केले तर तात्पुरते???
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 01/25/2009 - 07:07 नवीन
काल बजबजपुरी वर सुदधा असाच झाला. आणि तो ही लांडगाच होता त्या काही तरी फिक्स टाकला आहे.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sun, 01/25/2009 - 07:09 नवीन
आवळलेला दिसत नाही. त्याचे सर्व प्रतीसाद सुद्धा काढायला हवेत. या धाग्यावर अजून त्याचा प्रतिसाद नाही म्हणून आपण यावर प्रतिक्रिया देतोय. ज्या धाग्यावर त्याचे प्रतिसाद आहेत त्या कोणत्याही धाग्यावर तुम्हाला प्रतिक्रिया देता येत नाही.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 01/25/2009 - 07:20 नवीन
अजुन एक पर्याय आहे. प्रत्येक धाग्यावर प्रतिक्रियांची संख्या १ किंवा ० करायची (जी आता ५० आहे.) त्यामुळे लांडग्याच्या प्रतिक्रियेचा कोड एक्झुकुट होणार नाही. त्यामुळे आपण धागा वाचु शकतो, प्रतिक्रिया देउ शकतो. फक्त प्रतिक्रियांना प्रतिक्रिया देणे मात्र, लांडग्यांच्या प्रतिक्रियेच्या लोकेशन्वर अवलंबुन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
द
दशानन Sun, 01/25/2009 - 07:21 नवीन
तुमच्या पण पायाचा एक पासपोर्ट साईझ फोटो पाठवा ! धन्य आहात =)) ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
व
विसोबा खेचर Sun, 01/25/2009 - 07:24 नवीन
त्याचा आयपी आणि आयडी आम्ही ब्लॉक केला आहे. बाय द वे, सॅन डिआगोला कोण असतो रे? :) तात्या.
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 01/25/2009 - 07:25 नवीन
>>सॅन डिआगोला कोण असतो रे? :) =)) तात्या आता चोर शिपाई खेळू या का :? ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सखाराम_गटणे™ Sun, 01/25/2009 - 07:33 नवीन
एफ. बी. आय. ला पत्र पाठवु या काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
स
सखाराम_गटणे™ Sun, 01/25/2009 - 07:28 नवीन
तात्या, तो प्रॉक्सी वापरुन पुन्हा येउ शकतो, आणि आता तो बग सगळ्याना माहीती झाला आहे. त्यामुळे बाकिचे सुदधा गैरफायदा उठवु शकतात. म्हणुन बग फिक्स टा़कणे अधिक चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
आ
आचरट कार्टा Sun, 01/25/2009 - 08:36 नवीन
काका, मी छोटा वेब डेव्हलपर आहे. पण PHP वापरलंय बर्‍यापैकी. त्यात प्रत्येक इनपुटसाठी texttohtml() वापरावं, असं रेकमेंडेशन आहे. हे फन्क्शन ऍम्पर्स ऍण्ड चं एकदम शाकाहारी & a m p ; वगैरे करतं. इथे तसं काही पार्सिंग वापरून ड्रुपाल सिस्टिमच्या या रिस्की लोकेशन्स चे रेफरन्सेस उडवता येतील का? मला ड्रुपाल बद्दल *ट सुद्धा माहिती नाही, हे मान्य. जूमला शिकतोय अत्ता अत्ता. पण ही प्रवृत्ती डोक्यात जाते. प्रामाणिकपणे मनात आलं ते बोललो, इतकंच. :)
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 01/25/2009 - 11:18 नवीन
कामाचा माणूस आहेस भौ! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आचरट कार्टा
ह
हेरंब Sun, 01/25/2009 - 15:43 नवीन
असं आहे तर! मला सकाळी दोनदा लौग आउट झाल्यावर वाटलं की तात्यांनी मलाच हद्दपार केलय की काय!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा