Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जय जय भारत ! जय जय भारत !

आ — आचरट कार्टा, Sun, 01/25/2009 - 18:20

प्रतिक्रिया द्या
1659 वाचन

💬 प्रतिसाद (4)
व
विसोबा खेचर Sun, 01/25/2009 - 20:25 नवीन
सुरेख कविता..! जय हिंद..! तात्या.
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 01/25/2009 - 20:31 नवीन
कविता मस्तच आहे! आज कुठे ते सुतत्व जावे? का स्वार्थी तांडव चालावे? फुकाच आम्ही आज कशाला स्वतंत्र आम्हा म्हणवुनि घ्यावे? एकदम भावल्या... मात्र अशी कविता कोणास दाखवली आणि त्यांनी विचारले की कवी कोण तर "आचरट कार्टा" असे सांगताना कसेसेच वाटेल. असली कविता लिहीणारा आचरट कसा असेल किमान त्यावेळेस...शक्य झाल्यास अजून एखादे चांगले टोपणनाव घेऊन अशा कविता लिहाव्यात असा अनाहूत सल्ला द्यावासा वाटतो...
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 01/26/2009 - 06:28 नवीन
कविता अत्यंत सुंदर आहे... खुप आवडली !!! मात्र अशी कविता कोणास दाखवली आणि त्यांनी विचारले की कवी कोण तर "आचरट कार्टा" असे सांगताना कसेसेच वाटेल. असली कविता लिहीणारा आचरट कसा असेल किमान त्यावेळेस...शक्य झाल्यास अजून एखादे चांगले टोपणनाव घेऊन अशा कविता लिहाव्यात असा अनाहूत सल्ला द्यावासा वाटतो... बरोबर. सहमत आहे. अहो तुमच्या सारख्या प्रतिभावान व्यक्तीने चांगलंच टोपणनाव घ्यावे ह्याला माझे पण अनुमोदन आहे... अहो हे कार्ट वैगरे आम्हालाच शोभतं हो.. ;) आम्ही उडानट्प्पु ! त्यामुळे तुम्ही एखादे चांगले नाव धारण करावे ही विनंती... बाकी एकाच घरात ( ३-४ कार्टे असणे घराच्या वातावरणासाठी चांगले नाही :D ) आद्य कार्टा ! जैनाचं कार्ट ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्राजु Sun, 01/25/2009 - 20:39 नवीन
कविवर्य वि वा शिरवाडकरांच्या माझा हिंदुस्थान .. माझा .. माझा हिंदुस्थान हिमाचलाचे हिरक मंडित शिरभूषण भरदार वक्षावर गंगा जमुनांचे रूळती मौक्तिक हार कटिस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार महोदधीचे चरणाजवळी गर्जतसे आव्हान माझा हिंदुस्थान.. माझा .. माझा हिंदुस्थान.. या कवितेची आठ्वण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा