Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ही तुझी माझीच आहे गोष्ट पण...

अ — अनिरुद्ध अभ्यंकर, Sun, 01/25/2009 - 20:39

प्रतिक्रिया द्या
3593 वाचन

💬 प्रतिसाद (14)
व
विसोबा खेचर Sun, 01/25/2009 - 20:41 नवीन
एवढा साधा नसावा प्रश्न तो! उत्तराला वेळ आहे लागतो क्या बात है..! तात्या,
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 01/25/2009 - 20:42 नवीन
सुरेख गझल. ही तुझी माझीच आहे गोष्ट पण नाव मी बदलून आता सांगतो मी इथे हल्ली खुळ्या गत एकटा आठवांच्या या स्मशानी हिंडतो हे खूप आवडले. खूप दिवसांनी अनिरूद्ध अभ्यंकरांची गझल वाचली. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आचरट कार्टा Sun, 01/25/2009 - 21:18 नवीन
मतलाच इतका छान आहे... झकास...! --------------------------------------- अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 01/25/2009 - 21:18 नवीन
अर्थपूर्ण कडवी. खूपच दिवसांनी अनिरूद्ध अभ्यंकरांची गझल वाचली. :-)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 01/25/2009 - 22:27 नवीन
गझल आवडली. गोष्ट, मतला विशेष आवडले. (कथाकार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sun, 01/25/2009 - 23:09 नवीन
फार मस्त ! माळरान, प्रश्न, गोष्ट फारच सुंदर. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 01/25/2009 - 23:43 नवीन
कोंडली मी वादळे माझ्यामध्ये फुंकरीने मात्र मी घायाळतो सुभानल्ला!! अत्यंत सोप्या शब्दातली सशक्त गजल, एकेक शेर आरपार! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Mon, 01/26/2009 - 14:30 नवीन
बेष्ट गजल!!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
संदीप चित्रे Mon, 01/26/2009 - 01:51 नवीन
>> यायची असतेस तेव्हा का मला >> काळ थोडा थांबल्यागत वाटतो क्या बात है.... एक से एक सुरेख शेर ... गझल आवडली :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 01/26/2009 - 05:00 नवीन
फारच छान... मस्त --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 01/26/2009 - 12:06 नवीन
कोंडली मी वादळे माझ्यामध्ये फुंकरीने मात्र मी घायाळतो माळरानावर मनाच्या एकटा मी कुणाची वाट आहे पाहतो ... ... ..............मस्तच !!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 01/26/2009 - 18:17 नवीन
कोंडली मी वादळे माझ्यामध्ये फुंकरीने मात्र मी घायाळतो जबरदस्त... (गोष्टीत रमणारा) मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Tue, 01/27/2009 - 08:22 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 01/27/2009 - 10:28 नवीन
ही तुझी माझीच आहे गोष्ट पण नाव मी बदलून आता सांगतो मी इथे हल्ली खुळ्या गत एकटा आठवांच्या या स्मशानी हिंडतो
या ओळी फार आवडल्या! :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा