Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ही तशी माझीच आहे गोष्ट पण...

घ — घाटावरचे भट, Mon, 01/26/2009 - 01:42

प्रतिक्रिया द्या
2952 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
प्रभाकर पेठकर Mon, 01/26/2009 - 06:35 नवीन
प्रेरणेकडे डोळेझाक केली तर स्वतंत्र काव्य (की नवकाव्य?) म्हणूनही कविता (गजल?) चांगली आहे. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 01/26/2009 - 06:43 नवीन
आज मी सारे खरे ते सांगतो मी अताशा नवकवींना टाळतो ते गळी पडणार अंती जाणतो पण तरी मी पूर्ण फिल्डींग लावतो वा वा ! क्या बात है ! *** काल रात्री कोठे तरी गुप्त जागी नवकवींची मिटींग झाली त्यांनी तुमच्यावरच फिल्डींग लावण्याचा प्लान केला आहे.. जपुन राहा =)) ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 01/28/2009 - 21:13 नवीन
मला नाव सांगा त्यांची.. भटोबा, घाबरू नका मी तुमच्या बरोबर आहे ( कोण म्हणाले रे पाठीशी आहे) बाकी चांगल चालू आहे...चालू दे.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
व
विसोबा खेचर Wed, 01/28/2009 - 19:04 नवीन
नवकवींची मस्तच करून टाकली आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
झ
झेल्या गुरुवार, 01/29/2009 - 06:35 नवीन
मस्त विरोधाभास...! कवितेतून (कवीने) केलेली कवितेची (कवींची) टिंगल...! -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 01/29/2009 - 06:37 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 01/29/2009 - 06:42 नवीन
आवडले भटोबा अजुन लिहा हो. बराच वेळ घेता दोन कवितांमधे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
घ
घाटावरचे भट गुरुवार, 01/29/2009 - 08:07 नवीन
आळस हा माणसाचा शत्रू आहे. आणि मी माझ्या शत्रूकडून पराभूत झालो आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 01/29/2009 - 16:35 नवीन
आळस हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. इतर सर्व मित्र साथ सोडून जातील पण आळस हा कधीच साथ सोडत नाही. :) पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
घ
घाटावरचे भट गुरुवार, 01/29/2009 - 08:08 नवीन
प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/29/2009 - 08:44 नवीन
प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. असं लिहून आम्हाला हिणवल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अवांतरः कविता मस्तच आहे, कुठे "भेटली"? अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
व
विनायक प्रभू गुरुवार, 01/29/2009 - 08:46 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 01/29/2009 - 16:31 नवीन
उत्तम विडंबन! किंबहुना आधी केसुंचं आणि मग तुमचं विडंबन बघूनच मला इजा, बिजा, तिजा ह्या न्यायानं आणखी एक विडंबन करण्याची इच्छा अनावर झाली! ;) (खुद के साथ बातां : रंगा, विडंबनातल्या व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांना वेळेवर प्रोत्साहनाचे प्रतिसाद द्यावेत येवढी साधी गोष्ट तुला जमू नये? एवढी आढ्यता बरी नव्हे! :| ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 01/29/2009 - 16:33 नवीन
अरे वा .. मस्तच आहे विडंबन :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा