लाजवंती स — संदीप चित्रे, Tue, 01/27/2009 - 02:01 प्रतिक्रिया द्या 2359 वाचन 💬 प्रतिसाद (7) न नंदन Tue, 01/27/2009 - 02:07 नवीन गझल, आवडली. रे निसर्गा ! काल कोठे रंग होते हे तुझे? लाजली माझी प्रिया ते घेतले तू नूर हे - क्या बात है! नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments घ घाटावरचे भट Tue, 01/27/2009 - 05:43 नवीन असेच म्हणतो. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: नंदन स सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/27/2009 - 20:15 नवीन हाच शेर सर्वात आवडला, पण त्यात "ते आणि हे" आवडले नाही. आणखी छान होऊ शकेल. -- सर्किट Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: नंदन च चतुरंग Tue, 01/27/2009 - 20:46 नवीन रे निसर्गा ! काल कोठे रंग होते हे तुझे? लाजली माझी प्रिया ते घेतले तू नूर हे भन्नाट कल्पना!! जियो संदीप!!! चतुरंग Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: नंदन द दवबिन्दु Tue, 01/27/2009 - 05:33 नवीन आठवूनी लाजणे ते तीव्र होती भावना वाचुन छान वाटल. Log in or register to post comments प प्राजु Tue, 01/27/2009 - 19:09 नवीन आठवूनी लाजणे ते तीव्र होती भावना कामनांचे अश्व धावे अंतरी चौखूर हे हा शेर सगळ्यांत आवडला.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments व विसोबा खेचर Tue, 01/27/2009 - 20:18 नवीन मैत्रिणींचे गूज आहे गोकुळाने ऐकले लाजता राधा कळे की श्याम नाही दूर हे वा व्वा! लै मस्त! तात्या. Log in or register to post comments
न नंदन Tue, 01/27/2009 - 02:07 नवीन गझल, आवडली. रे निसर्गा ! काल कोठे रंग होते हे तुझे? लाजली माझी प्रिया ते घेतले तू नूर हे - क्या बात है! नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments
घ घाटावरचे भट Tue, 01/27/2009 - 05:43 नवीन असेच म्हणतो. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: नंदन
स सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/27/2009 - 20:15 नवीन हाच शेर सर्वात आवडला, पण त्यात "ते आणि हे" आवडले नाही. आणखी छान होऊ शकेल. -- सर्किट Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: नंदन
च चतुरंग Tue, 01/27/2009 - 20:46 नवीन रे निसर्गा ! काल कोठे रंग होते हे तुझे? लाजली माझी प्रिया ते घेतले तू नूर हे भन्नाट कल्पना!! जियो संदीप!!! चतुरंग Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: नंदन
द दवबिन्दु Tue, 01/27/2009 - 05:33 नवीन आठवूनी लाजणे ते तीव्र होती भावना वाचुन छान वाटल. Log in or register to post comments
प प्राजु Tue, 01/27/2009 - 19:09 नवीन आठवूनी लाजणे ते तीव्र होती भावना कामनांचे अश्व धावे अंतरी चौखूर हे हा शेर सगळ्यांत आवडला.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
व विसोबा खेचर Tue, 01/27/2009 - 20:18 नवीन मैत्रिणींचे गूज आहे गोकुळाने ऐकले लाजता राधा कळे की श्याम नाही दूर हे वा व्वा! लै मस्त! तात्या. Log in or register to post comments
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी