Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विंनती

श
श्रेया
Tue, 01/27/2009 - 13:08
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2890 वाचन

💬 प्रतिसाद (12)
स
सखाराम_गटणे™ Tue, 01/27/2009 - 13:10 नवीन
एखाद्याचे लेखन वाचु वाटले तर वाचावे हे वाचायच्या आधी कसे समजणार??? बाकी तुमचे नाव कुठे तरी एकल्या सारखे वाटते आहे.
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 01/27/2009 - 13:11 नवीन
मॅडमच्या विचारांशी १००% सहमत. माझी मिपावर मित्रांना विनंती आहे की मॅडमी ची विनंती लक्ष्यात घेता त्यांचे लेखन फक्त वाचावेत आपले मत व्यक्त करु नये, पण मॅडम अश्यानं तुमचा लेख काही मिनिटातच गायब होऊन मागे पडेल त्यांचे काय ? त्यात तुम्ही मांडलेले विचार लोकांपर्यंत पोहचणार कसे ? ह्याचा ही विचार करावा. कृपाभिलाषी ! कार्ट ******* सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!! गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 01/27/2009 - 13:16 नवीन
अहो जर तुम्हाला इतरांचे विचार जाणुन घ्यायचे नसतील तर कृपया फोरम मधे न मांडता आपल्या ब्लॉगवर लिहणे उचित. अहो असे वेगळ्या विचारांना घाबरुन चालणार नाही. काही "नको ते असेल" तर संपादकांच्या नजरेस आणून द्या ते नक्की कारवाई करतील. कळावे ही विनंती. आपण देखील आपल्या धाग्यात विचारलेल्या योग्य प्रश्नांची उत्तरे द्यावीत. उदा. मंगळसूत्र का घालतात? त्याचे महत्त्व काय आहे? अमेरिकेसारखे वागुन चालणार नाही म्हणजे काय?.. आपल्याला पटते का?
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 01/27/2009 - 13:31 नवीन
अहो असे कसे चालेल? काथ्याकुटात प्रश्न टाकायचा आणि मग काथ्या कुटण्याच्या आवाजाचा त्रास होतो असे म्हणायचे हे कसे जमायचे बॉ? तुम्ही नको ते विचार (आमच्या दृष्टीने) मांडले तर आम्ही ते खंडणारच की. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 01/27/2009 - 13:32 नवीन
नवीन सदस्याच्या प्रत्येक नवीन लेखनाला कमीत कमी ६०% प्रतिसाद हे १००% मान्य, सहमत आहे, +१ अश्या पध्दतीचे असावेत असा मी ठराव मांडतो, ह्यामुळे त्यांना प्रोत्साहान मिळेल. ******* सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!! गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 01/27/2009 - 13:46 नवीन
>>ह्यामुळे त्यांना प्रोत्साहान मिळेल. == पण प्रोत्साहन देणारे त्यांना दुश्शासन वाटतात त्याचे काय ? |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
आ
आम्हाघरीधन Tue, 01/27/2009 - 13:46 नवीन
काथ्या कुटण्याचा त्रास घेणारान्वर एक प्रकारे बन्दीच म्हणावी काय? दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments
म
मीनल Tue, 01/27/2009 - 14:05 नवीन
अहो ,नको ते विचार म्हणजे `विषयांतर करणारे विचार` असतील हो! समझा करो यार! मीनल.
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Tue, 01/27/2009 - 14:10 नवीन
सगळ्यांनाच आपापले विचार मांडू वाटतात ना.... म्हणून सगळ्यांना काही ना काही लिहू वाटते... ज्यांना काथ्या कुटू वाटतो ते कुटतील... तुम्हाला सोडू वाटले तर सोडून द्या -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/27/2009 - 14:19 नवीन
आपल्या मिपाच्या सभासदानां विंनती आहे एखाद्याचे लेखन वाचु वाटले तर वाचावे बरं बरं उगाच नको ते विचार मांडंयची गरज नाही तुम्हाला वाचकांचे विचार नको असतील तर लेखाच्या सुरुवातीला किंवा शेवटाला नक्की कशाप्रकारचे प्रतिसाद नकोत किंवा कशाप्रकारचे हवेत हे लिहून ठेवा.कारण 'नको ते' म्हणजे नक्की कसले ते आम्हाला अजूनही कळाले नाही. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Tue, 01/27/2009 - 14:22 नवीन
हा 'नको तो' काथ्याकूट का चालू केला आहे बरे? -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/27/2009 - 14:38 नवीन
आपण झेलावा म्हणुन... :) (झेलमचा नावाडी) -इन्या -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेल्या
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा