Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Seezens (seasons)

च — चतुरंग, Tue, 01/27/2009 - 15:33

प्रतिक्रिया द्या
8537 वाचन

💬 प्रतिसाद (35)
श
शंकरराव गुरुवार, 01/29/2009 - 10:24 नवीन
कमाल केली मुकुल ने शाब्बास पट्ठ्या !!!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 01/27/2009 - 16:03 नवीन
In fall the leaves chaeng (change) colors, and they fall of the trees, the mother lets the children out. वरच्या कडव्यातल्या अधोरेखित ओळीचा अर्थ मला समजला नाही. त्याला विचारले तेव्हा म्हणाला "आई जशी मुलांना जन्म देते, त्यांना आपल्या शरीरापासून वेगळे होऊन जाऊ देते, तसे झाड पानांना जाऊ देते. त्यामुळे झाडाला आई आणि पानांना मुले असं म्हटलं आहे!" मी ऐकत राहिलो. दंग झालो.
वा वा .. तुमच्या मुलाची काव्य प्रतिभा अशीच फुलुदे ! त्याला शुभेच्छा ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Tue, 01/27/2009 - 16:06 नवीन
चांगला खुराक आहे (आणि असावा हे उत्तमच!) तुमच्या डोक्याला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
म
मुक्तसुनीत Tue, 01/27/2009 - 16:10 नवीन
the mother lets the children out. मजा आली चतुरंगराव ! तुमच्या मुलाला अनेक शुभेच्छा ! :-)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/27/2009 - 16:18 नवीन
प्रचंड कल्पना शक्ती आहे मुकुलकडे. अभिनंदन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 01/27/2009 - 16:28 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
वल्लरी Tue, 01/27/2009 - 16:31 नवीन
अगदी मस्तचं.... अभिनंदन ---वल्लरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
स
सहज Tue, 01/27/2009 - 16:21 नवीन
धी ऍपील डज नॉट फॉल फार फ्राम द ट्री!!! अभिनंदन! चिरंजीवांना सांगा मिपावरच्या काका लोकांनी कौतुक केले आहे. अवांतर - वय वर्ष ७ पर्यंत स्पेलिंग वरुन चिडायचे नाही ह्या धड्याबद्दल धन्यु.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 01/27/2009 - 16:24 नवीन
अभिनंदन! चिरंजीवांना सांगा मिपावरच्या काका लोकांनी कौतुक केले आहे.
का हो का? काका, दादा सर्वांनी ..असे म्हणा :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
च
चित्रा Wed, 01/28/2009 - 01:51 नवीन
आणि काक्या-मावश्यांनी देखील.. मुकुलने मस्त केली आहे कविता. अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/28/2009 - 04:14 नवीन
चित्रताई, लिखाळदादा मुकुलला लहान भावंड समजताहेत. मग तुम्ही मुकुलची ताई व्हायला काहीच हरकत नाही. -- (वयाने मुकुलचा काका, पण मनाने त्याचा लहान भाऊ) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
स
संदीप चित्रे Tue, 01/27/2009 - 16:38 नवीन
>> "आई जशी मुलांना जन्म देते, त्यांना आपल्या शरीरापासून वेगळे होऊन जाऊ देते, तसे झाड पानांना जाऊ देते. त्यामुळे झाडाला आई आणि पानांना मुले असं म्हटलं आहे!" काय भन्नाट कल्पनाशक्ती आहे मुकुलची... जियो ! त्याला खूप खूप शुभेच्छा सांग :)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 01/27/2009 - 17:02 नवीन
काय भन्नाट कल्पनाशक्ती आहे मुकुलची... जियो ! त्याला खूप खूप शुभेच्छा सांगा :) - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
व
विनायक प्रभू Tue, 01/27/2009 - 17:18 नवीन
Chip of the old Block and bloke
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 01/27/2009 - 18:07 नवीन
अफलातून उपमा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
क
कलंत्री Tue, 01/27/2009 - 17:30 नवीन
७ वर्षाच्या मुलाकडुन इतकी सुंदर कविता. अभिनंदन. रसास्वाद घेत रहा, अनेक भन्नाट कल्पना सांगेल तो. पुढच्या मिपा कट्ट्यावर त्याचे काव्यवाचन ठेवता येईल. बढे रहो.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 01/27/2009 - 19:17 नवीन
In fall the leaves chaeng (change) colors, and they fall of the trees, the mother lets the children out. सुंदर कल्पना!!! तुमच्या मुलाचे अभिनंदन आणि शाबासकी!! (खुद के साथ बातां: विडंबनं न करता एकदम ओरिजिनल कविता? मुलगा आईच्या वळणावर गेलाय तर!!!!!:))
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 01/27/2009 - 19:47 नवीन
>>(खुद के साथ बातां: विडंबनं न करता एकदम ओरिजिनल कविता? मुलगा आईच्या वळणावर गेलाय तर!!!!!) =)) बाकी छोट्याची कविता छानच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
द
दशानन Wed, 01/28/2009 - 06:26 नवीन
तुमच्या मुलाचे अभिनंदन आणि शाबासकी!! हेच म्हणतो (खुद के साथ बातां: विडंबनं न करता एकदम ओरिजिनल कविता? मुलगा आईच्या वळणावर गेलाय तर!!!!!) =)) ******* सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!! गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 01/27/2009 - 20:19 नवीन
रंगा, कविता मस्तच आहे !!! (आता ह्याचे विडंबन करू नकोस, म्हणजे झाले :-)) -- सर्किट
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 01/28/2009 - 16:42 नवीन
कविता एकदम मस्त आहे आणि कौतुकास्पद आहे. आता ह्याचे विडंबन करू नकोस, म्हणजे झाले नाहीतर, 'बच्चे तो बच्चे बाप रे बाप,' म्हणावे लागेल :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
क
कोलबेर Wed, 01/28/2009 - 02:11 नवीन
मस्तच कविता! In fall the leaves chaeng (change) colors, and they fall of the trees, the mother lets the children out. हे वाचुन मला फॉल मध्ये पानं गळतात आणि आई मुलांना खेळायला बाहेर जाऊ देते असा काहीतरी अर्थ वाटला. पण तुमचे चिरंजीव भन्नाटच निघाले की. रसग्रहण केल्यावरच समजली कविता. (तुमच्या मुलाचे नावही धनंजय आहे का? .. ह.घ्या)
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 01/28/2009 - 03:50 नवीन
अशा भन्नाट कल्पना मुलांनाच सुचू शकतात.आपण त्याला प्रोत्साहन द्यावे.(तो प्रोत्साहनाला फाट्यावर मारण्याच्या वयाचा होईपर्यंत)ह.घ्या.सां.न.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/28/2009 - 03:53 नवीन
छोट्या दोस्ताचे अभिनंदन !!!
कविता आवडली. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 01/28/2009 - 06:56 नवीन
कविता आणि त्यातली कल्पना भन्नाटच!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 01/28/2009 - 08:02 नवीन
झाड आणि पानाची उपमा जबराच! क्या केहेने भैय्या! रंगा, तुझ्या लेकाचं कौतुक वाटलं! शुद्धलेखनाला फाट्यावर मारण्याचे त्याने एवढ्या लवकर मनावर घेतले असेल असे मला वाटले नव्हते! ये हुऊ ना बात! जियो..! या बाबतीत त्याला आमचा फुल्लसपोर्ट! :) तात्यामामा.
  • Log in or register to post comments
म
मधु मलुष्टे ज्… Wed, 01/28/2009 - 08:07 नवीन
क्या बात है.. माझ्या कडून त्याला आवडणारे चॉकलेट द्या. :) --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 01/28/2009 - 16:12 नवीन
मिपाकरांनो मी आपले आभार मानत नाही कारण ते योग्य वाटत नाही. आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा मात्र मुकुलपर्यंत पोचवीन. त्याला काल सांगितले की तुझी कविता मिपावर आली आहे आणि त्याला हेही सांगितले की मिपावरच्या काका-काकू, दादा-ताई, मामा-मामी (ह्यात प्रत्येकाने आपापला क्लास ओळखावा! ;) ) ह्या सगळ्यांची शाबासकी तुला आहे! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 01/29/2009 - 10:35 नवीन
सुंदर कविता. मुक्त कल्पनाशक्तीचा धाडसी अविष्कार्. मुकुलला माझा, अर्थात त्याच्या मित्राचा, कौतुकभरा सलाम... निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्रमोद देव Wed, 01/28/2009 - 16:21 नवीन
बापसे बेटा सवाई निघाला. In fall the leaves chaeng (change) colors, and they fall of the trees, the mother lets the children out. नाविन्यपूर्ण कल्पना. वाचून कौतुक वाटले. छोट्याला म्हणावं असेच लिहीत राहा.
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 01/28/2009 - 16:21 नवीन
मुकुलची सही आताच घेऊन ठेवली पाहिजे लेकराला चांगलीच प्रतिभा लाभलेली आहे. :) चतुरंगजी मुकुलला सांगा शितल काकुला कविता आवडली. :) मुकुलशी बोलेनच.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 01/29/2009 - 10:19 नवीन
उत्तम कल्पना. बापसे बेटा सवाई असे म्हणायची वेळ आली तर तुम्हालाही आनंदच होईल!! :) बाकी, काका, दादा सर्वांनी ..असे म्हणा लिखाळदादांशी सहमत! मुमुक्षु (रंगा स्टाईल) खुद के साथ बातां: लेका तुला "कविता म्हंजे काय?" हे तरी समजत होते काय रे धा वर्षापर्यंत?? :? :SS
  • Log in or register to post comments
ज
जयवी Sat, 01/31/2009 - 06:16 नवीन
सात वर्षाच्या मुलाच्या कल्पनेची भरारी इतकी उंच..... क्या बात है....!! तुमच्या मुलाचं खूप कौतुक :)
  • Log in or register to post comments
स
समिधा Sat, 01/31/2009 - 07:20 नवीन
तुमच्या मुलाचे खरच कौतुक आहे. त्याला सांगा खुप सुंदर झालीय कविता
  • Log in or register to post comments
स
साती Sat, 01/31/2009 - 11:14 नवीन
छान कविता, उत्तम कल्पनाशक्ती तुमच्या मुलाचे अभिनंदन. साती
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा