Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मारहाण वृध्दांना स्त्रियांना.... कितपत योग्य??

म
महेंद्र
Wed, 01/28/2009 - 05:04
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2550 वाचन

💬 प्रतिसाद (8)
म
मधु मलुष्टे ज्… Wed, 01/28/2009 - 05:58 नवीन
इथे एक मुलींना मारहाणीचा व्हिडिओ मिळाला . पण नक्की मारहाण का केली हे कळाले नाही. --मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 01/28/2009 - 06:07 नवीन
महिंलावर हात टाकणे हे भेकडपणाचे लक्षण आहे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 01/28/2009 - 08:39 नवीन
सहमत आहे! गांडू आहेत साले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 01/28/2009 - 06:14 नवीन
महिंलावर हात टाकणे हे भेकडपणाचे लक्षण आहे याच्याशी सहमत मनसे ने प्रजासत्ताक दिनी भोजपुरी कार्यक्रम केल्याचा कांगावा करत नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उत्तर भारतीयांची धुलाई केली, तर याच मनसेच्या विद्यार्थी कार्यर्कत्यांनी मुंबई विद्यापीठात 'मराठी'सह भाषा विषय परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक केल्याचा राग मंगळवारी रजिस्ट्रारांची केबिन फोडून व्यक्त केला. तर आपल्या बातमीत काहि तरी गफलत आहे महेंद्र जर विचार पुर्वक बातमी देत जा विनाकारण त्रास होईल ईतरांना आमचा नवा प्रयत्न बघा जरा जाणता राजा हे जरा जुन आहे
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Wed, 01/28/2009 - 12:09 नवीन
अहो, मी स्वतहा पाहिली बातमी टिव्हीवर म्हातार्याना मारहाण करतांना. आणि त्या मुलिला केलेल्या मारहाणी ची लिंक मेल मधे आलीहोती. ते पाहिलं आणि आपण सूसंस्क्रुत समाजाचा भाग आहोत हे विसरल्यासारखं झालं.मुद्दामवा लिंक पेस्ट नाही केली ब्लॉग वर. पण मला मनापासुन वाईट वाटलं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
द
दशानन Wed, 01/28/2009 - 06:35 नवीन
भ्याड आहेत लेकाचे ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!! गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी भारत-श्रीलंका सामना थेट प्रेक्षेपण
  • Log in or register to post comments
प
प्रनित Wed, 01/28/2009 - 11:58 नवीन
ह्यात कसली मर्दानगी? कुठे होते हे लोक जेव्हा ताज्मध्ये आतिरेकी घुसले होते.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 01/28/2009 - 15:28 नवीन
च्यायला... त्या मेंगलोरमधल्या मुली पबमधे गेल्या म्हणून काही 'संस्कृती रक्षकांनी' त्यांना मारहाण केली. काय संबध ? 'संस्कृती रक्षणाच्या' नावाखाली मारहाणीचा अधिकार कोणी दिला ? त्यातही मुलींना मारून तर ह्यांनी फार मोठे तीर मारले आहेत ... आणि म्हणे 'श्रीराम सेना' !!! X(
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा